पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बाप पेरणी करतो ऊन डोक्यावर घेतो पिकासाठी बाप माझा घाम कपाळाचा देतो
शेतामधी पीक आले झाली जमीन आनंदी काळया मातीच्या गंधात मन झाले हे सुगंधी
पाणी लाऊन सरीने वाहे पाट झुळझुळू पीक येई अंगावरी मन लागे हुरहूर
बाप करतो राखण रात्र दिवस बेजार पीक नाही आले तर जीव येई फासावर
मातीमध्ये राबतो हा घाम गाळतो रानात कष्ट करी राजा जरी जीव झाला कासाविस
साईनाथ बालाजी रहाटकर मु पोस्ट दगडगांव ता. लोहा.जिल्हा. नांदेड पिन क्र:431708 मो, 7350848348
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.