पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात. प्रत्येक भागात पिके घेण्याची तर्हादेखील वेगवेगळी आहे. त्यामुळे पिकांचा वेगळा विभाग असावा. तसेच शेतीच्या विविध शासकीय योजनांची माहिती देणारा विभाग तर असावाच . उत्तर भारतीय शेतकर्यांचे वेळापत्रक घाघ आणि भड्डरीच्या दोह्यांवर आजही चालते. घाघ आणि भड्डरीचे दोहे काळाला पुरून उरलेत आणि आजही तितकेच प्रभावी आहेत. हवामानाचा अचूक अंदाज ह्या दोह्यांमधून करता येतो. मी त्यापैकी काही दोह्यांची सत्यता स्वत: पडताळली आहे. शेतकर्यांच्या जीवनाशी निगडित अशा अनेक गोष्टींची माहिती आपल्याला या संकेतस्थळावर देता येईल. शुभेच्छा !
माझ्या मनाची स्पंदने >> मन वढाय वढाय...
उत्तर भारतीय शेतकर्यांचे वेळापत्रक घाघ आणि भड्डरीच्या दोह्यांवर आजही चालते.
याविषयी सविस्तर लिहाना.
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
स्तुत्य उपक्रम
महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात. प्रत्येक भागात पिके घेण्याची तर्हादेखील वेगवेगळी आहे. त्यामुळे पिकांचा वेगळा विभाग असावा.
तसेच शेतीच्या विविध शासकीय योजनांची माहिती देणारा विभाग तर असावाच .
उत्तर भारतीय शेतकर्यांचे वेळापत्रक घाघ आणि भड्डरीच्या दोह्यांवर आजही चालते. घाघ आणि भड्डरीचे दोहे काळाला पुरून उरलेत आणि आजही तितकेच प्रभावी आहेत. हवामानाचा अचूक अंदाज ह्या दोह्यांमधून करता येतो. मी त्यापैकी काही दोह्यांची सत्यता स्वत: पडताळली आहे. शेतकर्यांच्या जीवनाशी निगडित अशा अनेक गोष्टींची माहिती आपल्याला या संकेतस्थळावर देता येईल.
शुभेच्छा !
माझ्या मनाची स्पंदने >>
मन वढाय वढाय...
उत्तर भारतीय शेतकर्यांचे
उत्तर भारतीय शेतकर्यांचे वेळापत्रक घाघ आणि भड्डरीच्या दोह्यांवर आजही चालते.
याविषयी सविस्तर लिहाना.
शेतकरी तितुका एक एक!
पाने