Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल

(अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम)

 
 

कोटी कोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण 

शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक 
 
युगात्मा शरद जोशी यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त 
आयोजित
 

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल

 
            ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि तत्सम क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयच आहे. शेतकरी गरीब आहे आणि ज्याच्याकडे आर्थिक सबळता नाही त्याची कुणीही दखल घेत नाही, कदाचित असाच याचा अर्थ आहे. 
 
        पण; आता शेतकर्‍यांच्या मदतीला नवीन संगणकीय व आंतरजालिय तंत्रज्ञान धावून आलेलं आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अल्पशा खर्चात शेतीविषयाला आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होण्याची आणि भारतीय शेतीला वैश्विक साहित्यक्षेत्रात दृगोचर करण्याची जगाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी निर्माण झाली आहे. या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीक्षेत्र ऐतिहासिक वळणावर उभे आहे आणि नेमकी हीच संधी हेरून आम्ही आंतरजालाला विधायक व रचनात्मक कार्यासाठी वापरून घ्यायचे ठरविले आहे. त्याचीच प्रारंभिक पायरी म्हणून अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ यांच्यावतिने मागील २ वर्षापासून विश्वस्तरीय लेखनस्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली जात आहे. विश्वस्तरीय लेखनस्पर्धेचे यंदाचे हे तिसरे वर्ष.
        अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून ०३ सप्टेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत www.baliraja.com या संकेतस्थळावर विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ जाहिर करून यशस्वीरित्या पार पाडली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करतांना अत्यंत आनंद होत आहे.
       शेतीशी निगडीत विषय साहित्यामध्ये हाताळणार्‍यांची संख्याच उणीपुरी असल्याने या स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळेल या विषयीची धाकधूक मनात होतीच. परंतु यंदा उदंड प्रतिसाद मिळाला आणि देशविदेशातून मराठी भाषिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला, ही बाब खचितच आनंद देणारी ठरली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिक्षक मंडळाने परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी करून दाखविली, त्याबद्दल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ त्यांची अत्यंत ऋणी आहे.
         लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : प्रा. माया देशपांडे (यवतमाळ), श्री. प्रा. कुशल मुडे (मुंबई), श्री. प्रा. रमेश झाडे (मुंबई), श्री. अ‍ॅड प्रकाशसिंह पाटील (औरंगाबाद), श्री. प्रविण धोपटे (वर्धा), श्री. सतिष देशमुख (अकोला), श्री. अनिल मालपाणी (वाशिम), श्री. रामेश्वर अवचार (परभणी), प्रा. मनिषा रिठे (वर्धा), प्रा. भुजंग मुटे (नागपूर)

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल
लेखनस्पर्धेचा विषय : शेती आणि शेतकरी

 
 
अनु
लेखनविभाग
 
लेखक/कवी
जिल्हा
लेखाचे/कवितेचे/
पुस्तकाचे शीर्षक
पुस्तक
समीक्षण
प्रथम
क्रमांक
विनिता माने
पिसाळ 
पुणे
शेतकरी संघटना :
विचार आणि कार्यपध्दती
पुस्तक
समीक्षण
व्दितिय
क्रमांक
राजेंद्र भोसले
सोलापूर
अवकाळी विळखा
काव्यसंग्रह समीक्षण
प्रथम
क्रमांक
निलेश कवडे
अकोला
कणसातील माणसं
कवितेचे
रसग्रहण 
प्रथम
क्रमांक
राज पठाण
बीड
तुझ्या कागदी नियोजनाला
भोकामध्ये घाल
कवितेचे 
रसग्रहण 
व्दितिय 
क्रमांक
संदीप ढाकणे
औरंगाबाद
खेळ मांडला
कथा
प्रथम
क्रमांक
संघमित्रा खंडारे
अमरावती
मायचं सपन
कथा
व्दितिय 
क्रमांक
माधव गिर
पुणे
एकटी
कथा
तृतिय
क्रमांक
अर्चना लाड
सांगली
चुकलो रे धन्या ....
अनुभवकथन
प्रथम
क्रमांक
गंगाधर मुटे
वर्धा
हतबल झाली प्रतिभा
१०
अनुभवकथन
व्दितिय
क्रमांक
दिवाकर चौकेकर
गांधीनगर
गुजरात
रास्ता रोको आन्दोलन -
शरद जोशी यांची देन
११
अनुभवकथन
तृतिय
क्रमांक
नागेश शेषराव टिपरे
पुणे
प्रतिक्षा
१२
गझल
प्रथम
क्रमांक
गोपाल मापारी
बुलडाणा
दुःख मातीतले....
१३
गझल
व्दितिय 
क्रमांक
संध्या पाटील
कराड
जोमात पीक आले
१४
गझल
तृतिय
क्रमांक
बाळ पाटील
उस्मानाबाद
हा कास्तकार माझा ...
१५
गीतरचना
प्रथम
क्रमांक
वैभव भिवरकर
वाशिम
अंगाई गीत
१६
गीतरचना
व्दितिय
क्रमांक
राजीव मासरूळकर
औरंगाबाद
आनंदाचे मोती
१७
गीतरचना
तृतिय
क्रमांक
राम रोगे
चंद्रपूर
भोळा माझा बळीराजा
१८
छंदमुक्त
कविता
प्रथम
क्रमांक
संदीप हरी नाझरे
सांगली
बाप आता शेतात
येत नाही
१९
छंदमुक्त
कविता
व्दितिय 
क्रमांक
किरण डोंगरदिवे
बुलडाणा
अनोखा व्हॅलेंटाईन
२०
छंदमुक्त
कविता
तृतिय
क्रमांक
प्रा.प्रतिभा सराफ
देवनार
मुंबई
नकोश्या गोष्टी
२१
छंदोबद्ध
कविता
प्रथम
क्रमांक
केशव कुकडे "मुक्तविहारी"
बीड
मरणवेध
२२
छंदोबद्ध
कविता
व्दितिय
क्रमांक
महादेव बुरुटे
सांगली
बैल माझा
२३
छंदोबद्ध
कविता
तृतिय
क्रमांक
प्रज्ञा आपेगांवकर
बीड
गतकाळ
२४
पद्यकविता
प्रथम
क्रमांक
रावसाहेब जाधव
नाशिक
माणसासाठी
कणसात दाणा
२५
पद्यकविता
व्दितिय 
क्रमांक
श्रीकांत धोटे
वर्धा
डिजीटल वावर
होईन का?
२६
पद्यकविता
तृतिय
क्रमांक
एजाज बी शेख
अमरावती
सावली मी तुमची
ठेवा मला मनी
२७
कविता
प्रथम
क्रमांक
अंजली वाडे
पालघर
​​​​जिद्द
२८
कविता
व्दितिय
क्रमांक
भाग्यश्री कुलकर्णी
पिंपरीपुणे
भलंरी
२९
कविता
तृतिय
क्रमांक
वीणा अजित
माच्छी
पालघर
व्यथा
३०
मागोवा
प्रथम
क्रमांक
रविंद्र कामठे
धनकवडी
पुणे
अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
३१
मागोवा
व्दितिय 
क्रमांक
अर्जुन प्रल्हाद
नलवडे
पुणे
माझ्या नजरेतून
शेतकरी समाज
३२
वैचारिक
लेख
प्रथम
क्रमांक
डॉ. आदिनाथ
ताकटे
सोलापूर
सर्वसामान्यांची डाळ शिजेल हो!
शेतकऱ्याचे काय?
३३
वैचारिक
लेख
व्दितिय 
क्रमांक
सतिश देशमुख
हडपसर
पुणे
माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो
३४
वैचारिक
लेख
तृतिय
क्रमांक
रवींद्र दळवी
नाशिक
शेतकरी आत्महत्या
आणि वास्तव
 
 
 
Ramram  स्पर्धेत सहभाग नोंदवणार्‍या सर्व सहकारी लेखक कवींचे मनपूर्वक आभार  Ramram
आणि
Congrats विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!! Congrats 
पारितोषिकाचे स्वरूप : 
मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके

पारितोषिक वितरण :

१. फ़ेब्रुवारी २०१७ मध्ये आयोजित तिसर्‍या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.
२. स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल.

                   गंगाधर मुटे
                     अध्यक्ष
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
     

Share

प्रतिक्रिया

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शुक्र, 23/12/2016 - 10:57. वाजता प्रकाशित केले.
  Ramram  स्पर्धेत सहभाग नोंदवणार्‍या सर्व सहकारी लेखक कवींचे मनपूर्वक आभार  Ramram
  आणि 
  Congrats विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!! Congrats 

  शेतकरी तितुका एक एक!

 • Ravindra Kamthe's picture
  Ravindra Kamthe
  शुक्र, 23/12/2016 - 14:45. वाजता प्रकाशित केले.

  नमस्कार मुटेसर,

  लेखन स्पर्धा २०१६ च्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि सहभागी स्पर्धकांना शुभेच्छ्या.
  माझ्या मागोवा ह्या सदरामधील लेखास प्रथम पुरस्कारासाठी निवड करुन माझा जो सन्मान आपण केला आहे त्याबद्दल मी आपला ऋणी आहे आणि साहित्यक्षेत्रातील पुढील वाटचालीस प्रेरणा देणाराच आहे.

  मनःपूर्वक आभार परिक्षकांचे आणि शेतकरी साहित्य चळवळीचे.

  आपला स्नेहांकित
  रविंद्र कामठे

  आपला विश्वासू,
  रविंद्र कामठे
  पुणे
  भ्र. न. ९८२२४ ०४३३०
  इमेल – ravindrakamthe@gmail.com

 • आदिनाथ ताकटे's picture
  आदिनाथ ताकटे
  शुक्र, 23/12/2016 - 16:35. वाजता प्रकाशित केले.

  नमस्कार,
  लेखन स्पर्धा २०१६ च्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि सहभागी स्पर्धकांना शुभेच्छ्या.
  माझ्या "सर्वसामन्यांची डाळ शिजेल हो! शेतकऱ्याचे काय? या लेखास प्रथम क्रमांकाचे पारितोषिका साठी निवड केली त्या बद्दल निवड समितीचे आभार.अखिल भारतीय शेतकरी साहित्य चळवळीच्या पुढील कार्यास शुभेच्छा!
  आपला स्नेहांकित
  डॉ. आदिनाथ ताकटे
  सोलापूर ,९४०४०३२३८९
  ईमेल:aditakate@gmail.com

 • विनिता's picture
  विनिता
  शुक्र, 23/12/2016 - 16:39. वाजता प्रकाशित केले.

  नमस्कार मुटेसर,

  लेखन स्पर्धा २०१६ च्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा Congrats
  माझ्या पुस्तक परिक्षण ह्या सदरामधील लेखाची प्रथम पुरस्कारासाठी निवड करुन माझा जो सन्मान आपण केला आहे त्याबद्दल मी आपली ऋणी आहे Ramram

  सर्वांचे मनःपूर्वक आभार!!
  मागच्या वर्षी यायला जमले नव्हते, पण या वर्षी नक्की येणार Ramram

 • संदीप ढाकणे's picture
  संदीप ढाकणे
  शुक्र, 23/12/2016 - 18:29. वाजता प्रकाशित केले.

  नमस्कार मुटे सरजी

  लेखन स्पर्धा २०१६ च्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा.

  माझ्या कवितेचे रसग्रहण या सदरामधील खेळ माडंला या कवितेच्या समीक्षालेखनाची|द्वितीय पुरस्कारासाठी निवड करुन माझा जो सन्मान आपण केला आहे त्याबद्दल मी आपला ऋणी आहे

  सर्वांचे मनःपूर्वक आभार!!

  संदीप ढाकणे
  7588512467
  औरंगाबाद

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शुक्र, 23/12/2016 - 19:17. वाजता प्रकाशित केले.

  Maharastra Times

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शुक्र, 23/12/2016 - 19:18. वाजता प्रकाशित केले.

  Sakal

  शेतकरी तितुका एक एक!

 • ARCHANA's picture
  ARCHANA
  शुक्र, 23/12/2016 - 22:33. वाजता प्रकाशित केले.

  नमस्कार
  लेखन स्पर्धा २०१६
  कथा तृतिय क्रमांक अर्चना लाड सांगली चुकलो रे धन्या ....

  माझ्या लेखनाची तृतिय क्रमांक पुरस्कारासाठी निवड करुन माझा जो सन्मान आपण केला आहे त्याबद्दल मी आपली ऋणी आहे
  सर्वांचे मनःपूर्वक आभार!!
  ARCHANA LAD
  7843019681
  SANGLI

 • Nilesh's picture
  Nilesh
  शनी, 24/12/2016 - 11:09. वाजता प्रकाशित केले.

  लेखन स्पर्धा २०१६ च्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
  मुटे सर.... मनापासून धन्यवाद

 • NageshT's picture
  NageshT
  शनी, 24/12/2016 - 11:44. वाजता प्रकाशित केले.

  अनुभवकथान यात माझ्या प्रतिक्षा या कथेला तृतीय क्रमांक मिळाला
  मी निकाल पाहुन चकितच झालो.
  या निकालाने मी खुप खुप आंनदी आहे

  नागेश टिपरे

 • Kiran dongardive's picture
  Kiran dongardive
  सोम, 26/12/2016 - 00:33. वाजता प्रकाशित केले.

  नमस्कार मुटेसर,

  लेखन स्पर्धा २०१६ च्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि सहभागी स्पर्धकांना शुभेच्छ्या.
  माझ्या कवितेची पुरस्कारासाठी निवड करुन माझा जो सन्मान आपण केला आहे त्याबद्दल मी आपला ऋणी आहे आणि साहित्यक्षेत्रातील पुढील वाटचालीस प्रेरणा देणाराच आहे.

  मनःपूर्वक आभार परिक्षकांचे आणि शेतकरी साहित्य चळवळीचे.

  आपला स्नेहांकित
  किरण डोंगरदिवे

  किरण शिवहर डोंगरदिवे

 • Raosaheb Jadhav's picture
  Raosaheb Jadhav
  सोम, 26/12/2016 - 09:01. वाजता प्रकाशित केले.

  माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आणखी एका कवितेचा पुन्हा सन्मान झाला. त्यामुळे हे बियाणं पेरणीस योग्य असल्याची खात्री झाली.
  आपला
  रावसाहेब जाधव(चांदवड)

  रावसाहेब जाधव (चांदवड)

 • Raosaheb Jadhav's picture
  Raosaheb Jadhav
  सोम, 26/12/2016 - 09:02. वाजता प्रकाशित केले.

  माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आणखी एका कवितेचा पुन्हा सन्मान झाला. त्यामुळे हे बियाणं पेरणीस योग्य असल्याची खात्री झाली.
  आपला
  रावसाहेब जाधव(चांदवड)

  रावसाहेब जाधव (चांदवड)

 • admin's picture
  admin
  सोम, 26/12/2016 - 12:18. वाजता प्रकाशित केले.

  नमस्कार Ramram

  वेगवेगळ्या वृत्तपत्रात किंवा स्थानिक पातळीवर सुद्धा वृत्तपत्रात बातम्या उमटल्या आहेत. कृपया कात्रणे पाठवावीत.

 • ravindradalvi's picture
  ravindradalvi
  सोम, 26/12/2016 - 15:37. वाजता प्रकाशित केले.

  खरं म्हणजे मी बऱ्याच कालावधी पासून कविता लेख लिहीतच होतो काही कविता लेख विविध वर्तमान पत्रातून प्रसिद्धही होत होते आणि काहींना सन्मानही मिळाले होते पंरतु जेव्हा शेती माती विषयीच्या कविता लेख लिहू लागलो तेव्हा मात्र सातत्याने असे वाटत होते जरी मी स्वतः शेतकरी कुटुंबातीलच असलो तरी आपलं लिखाण हे कितपत योग्य आहे जे लिहितो त्याची दिशा योग्य आहे काय हे मला विशिष्ठ चष्म्यातून तपासून बघणे आवश्यक वाटले आणि बळीराजा व्यतिरिक्त दुसरी योग्य जागा नसल्याचे जाणवले कारण इथे शेती , माती आणि अस्सल मातीतलेच माणसा शिवाय दुसरे काहीही होत नाही. स्पर्धेकरिता असलेल्या वैचारिक लेख या विभागात माझा शेतकरी आत्महत्या आणि वास्तव ला लेख दिला आणि मला तिसरे पारितोषिक मिळाले.
  या पारितोषिकाने मला माझा मार्ग सापडलेला आहे आणि जबाबदारीही वाढलेली आहे खूप ऊर्जा मिळाली
  सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि सहभागी स्पर्धकांचेहि अभिनंदन कारण आपण सर्वानी योग्य दिशेने पाऊल टाकलेले आहे शेवटी गंगाधर मुटे सरांच्या दूरदृष्टीला सलाम या चळवळीला तंत्रज्ञानाची जोड देऊन वैश्विक पाळतीवर लिहिणारी एक पिढीचं त्यांनी घडविली आहे पुढचे दिवस आपलेच येणार या बाबत मनात शंका नाही

  रवींद्र अंबादास दळवी
  नाशिक

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  सोम, 02/01/2017 - 12:22. वाजता प्रकाशित केले.

  Sangli

  शेतकरी तितुका एक एक!