सदस्यत्व कसे घ्यावे?
सदस्यत्व कसे घ्यावे?
- "सदस्य व्हा" या बॉक्समधिल नवीन खाते बनवा वर क्लिक करा.
- फॉर्ममध्ये सदस्यनाम भरा. सदस्यनाम म्हणून स्वतःचे नाव लिहा किंवा स्वतःची ओळख प्रदर्शित करायची नसल्यास टोपणनाव लिहा.
- विरोपाच्या बॉक्समध्ये चालू स्थितीमधिल E-Mail लिहा.
- फॉर्ममध्ये इतर माहिती भरा. (ऐच्छिक)
- फॉर्म सबमिट करा.
- आपण दिलेल्या E-Mail वर आपणास संकेताक्षर पाठविले जाईल. त्याचा उपयोग करून Sign In करा / प्रवेश घ्या.
- सदस्यत्व प्राप्त करण्यात काही तांत्रीक अडचणी आल्यास admin@baliraja.com या ईमेलवर मेल करा.
- आपल्या खात्यात जावून खाते संपादन करून आपला संकेताक्षर बदलून घ्या.
बस एवढे करा आणि बळीराजा डॉट कॉमचे सदस्यत्व प्राप्त करा.
यानंतरही काही समस्या जाणवल्यास
येथे प्रतिसादात तसे लिहा.
शक्य तेवढी अवश्य मदत केली जाईल.
* * * * *
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- 350 वाचने




प्रतिक्रिया (1)
मी नवीन आहे
मी आजच तुमचा नवीन सभासद झालो.