Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




नियमावली

Privacy Policy
 
ss App   Shetkari App  Yugatma Pariwar App  baliraja App

  Gangadhar Mute built the Shetkari Sanghtana, Baliraja, Shetkari Pariwar, Yugatma Pariwar & Gram Panchayat app as a Free app. This SERVICE is provided by Gangadhar Mute at no cost and is intended for use as is.

This page is used to inform visitors regarding my policies with the collection, use, and disclosure of Personal Information if anyone decided to use my Service.

If you choose to use my Service, then you agree to the collection and use of information in relation to this policy. The Personal Information that I collect is used for providing and improving the Service. I will not use or share your information with anyone except as described in this Privacy Policy.

The terms used in this Privacy Policy have the same meanings as in our Terms and Conditions, which is accessible at Shetkari Sanghtana, Baliraja, Shetkari Pariwar, Yugatma Pariwar & Gram Panchayat unless otherwise defined in this Privacy Policy.

Information Collection and Use

For a better experience, while using our Service, I may require you to provide us with certain personally identifiable information, including but not limited to Mobile Number, Name, Device Id.

The app does use third party services that may collect information used to identify you.

Link to privacy policy of third party service providers used by the app

Log Data

I want to inform you that whenever you use my Service, in a case of an error in the app I collect data and information (through third party products) on your phone called Log Data. This Log Data may include information such as your device Internet Protocol (“IP”) address, device name, operating system version, the configuration of the app when utilizing my Service, the time and date of your use of the Service, and other statistics.

Cookies

Cookies are files with a small amount of data that are commonly used as anonymous unique identifiers. These are sent to your browser from the websites that you visit and are stored on your device's internal memory.

This Service does not use these “cookies” explicitly. However, the app may use third party code and libraries that use “cookies” to collect information and improve their services. You have the option to either accept or refuse these cookies and know when a cookie is being sent to your device. If you choose to refuse our cookies, you may not be able to use some portions of this Service.

Service Providers

I may employ third-party companies and individuals due to the following reasons:

  • To facilitate our Service;
  • To provide the Service on our behalf;
  • To perform Service-related services; or
  • To assist us in analyzing how our Service is used.

I want to inform users of this Service that these third parties have access to your Personal Information. The reason is to perform the tasks assigned to them on our behalf. However, they are obligated not to disclose or use the information for any other purpose.

Security

I value your trust in providing us your Personal Information, thus we are striving to use commercially acceptable means of protecting it. But remember that no method of transmission over the internet, or method of electronic storage is 100% secure and reliable, and I cannot guarantee its absolute security.

Links to Other Sites

This Service may contain links to other sites. If you click on a third-party link, you will be directed to that site. Note that these external sites are not operated by me. Therefore, I strongly advise you to review the Privacy Policy of these websites. I have no control over and assume no responsibility for the content, privacy policies, or practices of any third-party sites or services.

Children’s Privacy

These Services do not address anyone under the age of 13. I do not knowingly collect personally identifiable information from children under 13. In the case I discover that a child under 13 has provided me with personal information, I immediately delete this from our servers. If you are a parent or guardian and you are aware that your child has provided us with personal information, please contact me so that I will be able to do necessary actions.

Changes to This Privacy Policy

I may update our Privacy Policy from time to time. Thus, you are advised to review this page periodically for any changes. I will notify you of any changes by posting the new Privacy Policy on this page.

This policy is effective as of 2019-15-11

Contact Us

If you have any questions or suggestions about my Privacy Policy, do not hesitate to contact me at gangadharmute@gmail.com.

---------
नियमावली

बळीराजा डॉट कॉम हे संकेतस्थळ देशातील गरीबीच्या कारणाचा शोध घेणे, त्याअनुषंगाने विचारविनिमय करणे, सदस्यांना अभिव्यक्ती करता व्यासपीठ मिळवून देणे व सदस्यांना आपापसात संवाद साधण्याची सुविधा पुरवणे ह्या उद्देशपुर्तीसाठी निर्माण करण्यात आले आहे. बळीराजा डॉट कॉम ची कार्यपध्दती, वापर व वावर या संबधातील धोरणे व नियमावली अशी ;
 
१] बळीराजा डॉट कॉम हे कोणतीही व्यक्ती, पक्ष अथवा संघटना ह्यांचे मुखपत्र म्हणून काम करणार नाही.
*****
२] बळीराजा डॉट कॉम च्या सुविधेचा वापर करण्याचे अधिकार त्याच्या नोंदणीकृत सभासदांना असतील. सभसदाने ज्याअर्थी सभासदत्वाची बळीराजा डॉट कॉम या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे त्याअर्थी सभासदाला बळीराजा डॉट कॉमची धोरणे व नियम मान्य आहेत, असे गृहित धरले जाईल. ह्या धोरणे व नियमांचे पालन करणे नोंदणीकृत झालेल्या सभासदांना बंधनकारक राहिल.
*****
३] सभासदत्व नोंदणी करताना सभासदाने बळीराजा डॉट कॉमला दिलेली माहीती सत्य आहे ह्याची संपुर्ण कायदेशीर जबाबदारी त्या सभासदाची राहील, सभासदाचे किमान वय १८ वर्षे पुर्ण असणे अनिवार्य राहिल. संकेतस्थळाने सभासदत्व देताना अथवा त्यानंतर वेळोवेळी मागवलेली माहीती पुरवणे सदस्यास बंधनकारक राहिल.
*****
४] नोंदणीकृत सभासदाचे सभासदत्व रद्द अथवा स्थगित करण्याचे अधिकार संकेतस्थळाकडे राहतील. सभासदत्व खालील परिस्थीती मध्ये स्थगित अथवा रद्द होऊ शकते.
४.१) संकेतस्थळाची ध्येय, धोरणे, उद्दिष्ठे व नियम ह्यांच्याशी विसंगत असे कोणतेही वर्तन करणे.
४.१.१) ह्या संकेतस्थळावर इतर मराठी संकेतस्थळावरील चर्चा/वाद्/विसंवाद/मतभेद आदी बाबींचा संदर्भ घेऊन त्याची टिप्पणी इथे करणे व इथे त्यावरुन वादंग माजवणे ह्याला मनाई राहिल. ह्याच धोरणाला अनुसरुन इतर संकेतस्थळावरचे अनावश्यक संदर्भ असलेले प्रतिसाद त्वरित अप्रकाशित करण्यात येतील. सदर नियम "खरडफलक" ह्या मंचावरही लागु राहिल.
४.१.२) सभासदत्व घेताना दिलेली कोणतीही माहीती खोटी अथवा चुकीची आहे हे सिध्द झाले.
४.३) सभासदाने अन्य सभासद / वाचक अथवा अन्य कोणीही सन्मानीय व्यक्ती, पक्ष, संघटना, जाती, धर्म, विविध धर्मातील देव देवता, भारताची राज्य घटना, राष्ट्रगीत, राष्ट्राची मान चिन्हे, राष्ट्र ध्वज, राष्ट्र पुरुष, श्रध्दा व संकेतस्थळ (बळीराजा डॉट कॉम) ह्याबाबत उपमर्दकारक, अवमानकारक अथवा द्वेषमुलक किंवा भावना भडकवणारे अथवा चिथावणी देणारे लिखाण केल्यास अथवा अश्या प्रकारचे कोणतेही कृत्य केल्यास अथवा अश्या कृत्यांना प्रोत्साहन दिल्यास.
४.४) एखाद्या सदस्याने अन्य सदस्यांना खोटी आश्वासने देऊन अथवा भुलथापा मारुन फसवणूक अथवा आर्थिक गैरव्यवहार केल्यास.
४.५) स्त्री सदस्यांशी सामाजिक संकेत व सभ्यता यांना धरून नसणारे संभाषण, वा अन्य कोणत्याही प्रकारे गैरवर्तन केल्यास अथवा त्यांच्या भावना दुखावतील असे कृत्य केल्यास त्या संबधीत स्त्री सदस्यांने सबळ पुरावे दिल्यावर कोणतीही चौकशी न करता सभासदत्व रद्द अथवा स्थगित करण्याचे सर्व अधिकार संकेतस्थळाचे असतील.
*****
५] साहित्यलेखन
संकेतस्थळावर सदस्यांने सादर केलेले लिखाण / छायाचित्रे / नकाशे / प्रतिक्रिया / प्रतिसाद / खरडी / व्यक्तीगत निरोप / कविता ह्या प्रकारचे लिखाण व अन्य कोणत्याही प्रकारचे लिखाण अथवा कोणत्याही प्रकारे सादर केलेली माहीती (ह्यापुढे ह्याला साहित्य असे संबोधले जाईल) या बाबत;
५.१) स्वरचित साहित्याखेरीज इतर कुणाचेही लेखन, मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय बळीराजा डॉट कॉमवर प्रकाशित करता येणार नाही. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून इतरांच्या लेखनातील दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद द्यावा. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर बळीराजा डॉट कॉम सदस्यांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर लेखकाला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा.
सदस्यांने सादर / प्रकाशीत केलेल्या साहित्याच्या सत्यतेची संपुर्ण जबाबदारी सदस्याची असेल व ह्याबाबत बळीराजा डॉट कॉम जबाबदार नसेल.
५.२) सदस्यांनी सदर केलेले साहित्याचे मुद्रण अथवा पुर्नमुद्रण / कोणत्याही प्रकारचे मालकी हक्क अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे हक्क सदस्यांचे व केवळ त्या सदस्यांचे असणे आवश्यक आहे, तसे नसल्यास ते हक्क हस्तांतरित केलेले असणे आवश्यक आहे, ही जबाबदारी सदस्यांची असेल व ह्यासाठी बळीराजा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
५.३) सदस्यांचे साहित्य संकेतस्थळावर प्रसिध्द झाल्यानंतर सर्व मुद्रणाधिकार / प्रताधिकार/ पुर्नमुद्रण अधिकार आदी सर्व अधिकार त्या सभासदाचेच राहतील.
५.४) संकेतस्थळावर प्रसिध्द अथवा प्रकाशीत केलेल्या साहित्यामुळे होणार्‍या कायदेशीर परिणामाची जबाबदरी संबधीत सभासदाची असेल. ह्या बाबत संकेतस्थळाची कुठल्याही प्रकारे जबाबदारी नसेल.
५.५) सभासदत्व रद्द अथवा स्थगित झाल्यावर संकेतस्थळावरील साहित्य मिळवण्याचा सभासदाचा अधिकार ही रद्द अथवा स्थगित करण्यात येईल.
५.६) सभासदांचे वरील सर्व अधिकार लक्षात घेऊन सुध्दा कोणतेही आक्षेपार्ह साहित्य कोणत्याही आणि संबधीत सभासदाला न विचारता अप्रकाशीत करण्याचे अधिकार बळीराजा डॉट कॉमकडे राहतील व ह्या बाबतची कार्यपध्दती निश्चित करण्याचे व तिच्यामध्ये वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार बळीराजा डॉट कॉमचे असतील.
५.७) एखाद्या सदस्याचे सदसत्व जर रद्द अथवा स्थगित झाले तर त्याने प्रकाशीत केलेले साहित्य संकेतस्थळावर तसेच राहील. व सदस्यांने केलेल्या सुचनांचा विचार केला जाईल.
*****
६] बळीराजा डॉट कॉमची मांडणी त्यावर वापरण्यात येणारी प्रणाली / मोड्युअल / स्क्रिप्ट / तांत्रिक व अन्य सुविधा वाढवण्याचे अथवा बंद करण्याचे सर्व अधिकार बळीराजा डॉट कॉमकडेच राहतील. तसेच बळीराजा डॉट कॉमवर सध्या वापरण्यात आलेल्या पायाभुत सुविधा व सभासदांसाठी असलेल्या सुविधा सध्या गमभन, ड्रुपल व ड्रुपल मोड्युल्स ग्रुप ह्यांच्या सौजन्याने पुरवण्यात येत आहेत ह्याची नोंद घ्यावी.
*****
७] बळीराजा डॉट कॉमच्या सर्व सदस्यांकरता सर्व स्थानिक कायदे बंधनकारक असतील. सदस्यानी दिलेली माहिती पोलिसांनी कुठल्याही तपासाकरता मागितल्यास पुरवण्यास संकेतस्थळ बांधिल आहे, याची नोंद घ्यावी.
*****
८] ह्या संकेतस्थळाचा वापर सदस्यांनी त्याच्या स्वतःच्या जबाबदारीवर करावयाचा असून कुठल्याही प्रकारच्या नुकसानीला / तोट्याला / अडचणीला बळीराजा डॉट कॉम जबाबदार असणार नाही. संकेतस्थळावर पुरवण्यात आलेल्या सर्व सुविधा AS IS, WHERE IS बेसिस वर पुरवण्यात येतील.
*****
९] तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळावरील साहित्य नष्ट झाल्यास, गहाळ झाल्यास, गायब झाल्यास अथवा त्याचे विकृतीकरण झाल्यास बळीराजा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही, तसेच संकेतस्थळावरील ताण नियंत्रित करण्यासाठी साहित्य अथवा माहिती नष्ट करण्याचे अथवा खोडण्याचे सर्व अधिकार बळीराजा डॉट कॉम कडे राहतील, शक्यतो असा कोणताही निर्णय घेण्यापुर्वी सदस्यांना सुचना देण्याचा प्रयत्न केला जाईल.
*****
१०] बळीराजा डॉट कॉमवर साहित्य प्रकाशीत करताना सदस्यांने अन्य संकेतस्थळे / स्रोत / प्रणाली / दुवे ह्याचा वापर केल्यास तो वापर संबधीत सदस्य व संबधीत संकेतस्थळ / प्रणाली / स्त्रोत्र / दुवे ह्यांचे मालक ह्यांच्यातील संबधानूसार असेल त्यासाठी बळीराजा डॉट कॉम जबाबदार नाही.
*****
११] वरील पैकी कोणतेही धोरण / नियम एखाद्या विवक्षित स्थळी बेकायदा ठरत असल्यास तेवढा भाग वगळता ऊर्वरित सर्व भाग सदस्यांना बंधनकारक राहील.
*****
१२] बळीराजा डॉट कॉम व सदस्य ह्यांच्यातील संबध हे हिंगणघाट, जिल्हा वर्धा, महाराष्ट्र, भारत येथे अस्तित्वात असलेल्या व भविष्यात जसजसे अस्तित्वात येतील तसतसे कायद्याच्या आधिन असून सभासदत्व व अन्य संदर्भातील सर्व कायदेशीर प्रकरणे हिंगणघाट येथील स्थानिक न्यायालयाच्या कार्यकक्षे खाली येतील.
*****
१३] बळीराजा डॉट कॉमच्या मालकीचे ट्रेडमार्क / लोगो / बोधचिन्हे व सुविधा ह्यांचे सर्वाधिकार संकेतस्थळाकडे राहतील व त्यांचा गैरवापरा करता कायदेशीर कार्यवाही करण्याचे सर्वाधिकार बळीराजा डॉट कॉमकडेच राहतील.
*****
१४] बळीराजा डॉट कॉमच्या नोंदणीकृत सभासदाला स्वतःचे साहित्य प्रकाशीत करणे व अन्य सभासदांशी संपर्क साधणे, परस्पर सहकार्याचे, सामजंसाचे व विश्वासाचे वातावरण पुरवणे व त्यासाठी योग्य त्या सोई पुरवणे ह्याची हमी बळीराजा डॉट कॉम देते.
*****
१५] बळीराजा डॉट कॉमचा सदस्यांशी असलेले सहकार्य व सामजंस्य खालील परिस्थीत बंद होऊ शकते;
१५.१) सदस्यांचे सभासदस्त्व स्थगित अथवा रद्द झाल्यास.
१५.२) सदस्यांने सभासदत्व रद्द / बंद केल्यास.
१५.३) सदस्यांने सभासदत्व रद्द अथवा स्थगित करण्याची विनंती केल्यास.
१५.४) बळीराजा डॉट कॉमला तात्पुरती अथवा कायमस्वरुपी हानी झाल्यास.
१५.५) बळीराजा डॉट कॉमचे मालकी हक्कांची विक्री / हस्तांतरण / भागीदारी अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे बदल झाल्यास.
१५.६) कोणत्याही कारणाने बळीराजा डॉट कॉम बंद पडल्यास.
*****
१६] वरील सर्व नियम व धोरणे लक्षात घेऊन व त्याचा मतीतार्थ ध्यानात ठेऊन देखील बळीराजा डॉट कॉमची ध्येय, उद्दिष्टे व नियम कोणत्याही परिस्थितीत व केव्हाही व कोणत्याही प्रकारे बदलण्याचे हक्क बळीराजा डॉट कॉम व्यवस्थापनाचे राहतील.
 
धन्यवाद.
 
बळीराजा डॉट कॉम
*****

Share