Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***७ व्या संमेलनाच्या तयारीला लागूयात!

७ वे अ. भा. मराठी शेतकरी संमेलन : पूर्वतयारी

नमस्कार मंडळी,
     कोरोना आपत्तीमुळे यंदाच्या साहित्य संमेलनाचे भविष्य अंधकारमय आहे. पुढील ३-४ महिन्यांनंतर एकंदरीत स्थिती काय असेल.... हे सांगणे अवघड आहे. पण यदाकदाचित तोवर कोरोना संकट टळले आणि स्थिती पूर्ववत झाली तर मग तरीही आपण वेळेवर काहीच करू शकणार नाही. आपल्या साहित्य संमेलनाच्या तयारीला कमीतकमी चार महिने लागतात. त्यामुळे आता आणखी वेळ दवडणे शक्य नाही. फेब्रुवारीपर्यंत एकंदरीत जनजीवन सुस्थितीत येणार आहे असे गृहीत धरुयात आणि ...... चला! ७ व्या संमेलनाच्या तयारीला लागूयात!
पण

७ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन कसे आयोजित करावे, हा यंदा मोठाच प्रश्न आहे कारण यावर्षी कोरोना संकटामुळे निधीचे खूप प्रॉब्लेम जातील.. 
 
आपल्याकडे काही मार्ग/सूचना असेल तर सांगा.

आपला स्नेहांकित,
गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ
Share

प्रतिक्रिया

 • Raosaheb Jadhav's picture
  Raosaheb Jadhav
  सोम, 09/11/2020 - 22:19. वाजता प्रकाशित केले.

  होय, लागू या...

  रावसाहेब जाधव (चांदवड)

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  सोम, 09/11/2020 - 22:24. वाजता प्रकाशित केले.

  Ramram

  शेतकरी तितुका एक एक!

 • MAHAAN CHAVAN's picture
  MAHAAN CHAVAN
  मंगळ, 10/11/2020 - 04:22. वाजता प्रकाशित केले.

  Hurray Hurray Hurray

  करोना से युद्ध करोना !

  False False False False False False False False False False

  करोना से मत डरोना
  करोना से मत हारोना
  करोना से मत मरोना
  मत सोना, मत रोना
  कुछ ना कुछ करोना
  करोनायोद्धा बनकर
  करोना से युद्ध करोना !

  Fight Fight

  ( महान चव्हाण )

  Cheer Dance Cheer Dance Cheer Dance

  Congrats छोटा पुष्पगुच्छ Congrats छोटा पुष्पगुच्छ Congrats

  MAHAAN CHAVAN

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  मंगळ, 10/11/2020 - 12:15. वाजता प्रकाशित केले.

  स्वागत आहे. छोटा पुष्पगुच्छ

  शेतकरी तितुका एक एक!

 • ravindradalvi's picture
  ravindradalvi
  बुध, 18/11/2020 - 11:59. वाजता प्रकाशित केले.

  आजवर आयोजित सहाही समेलनाच्या नियोजनात अगदी, स्पर्धा आयोजना पासून तर प्रतिनिधी नोंदणी पर्यंत,सर्वच बाबतीत तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आलेली आहे.आणी या तंत्रज्ञानाच्या मदतीने हि सहा संमेलने समाजाच्या सर्वच स्तरापर्यत पोहचले असून नियोजनबध्दपणे यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे आता ऑनलाईन समेलन घेणे अवघड नाहीच. परंतू आता कोरोना काळात बऱ्याच बाबी आपण सर्वानीच स्वत:हून टाळलेल्या आहेत. योग्य वेळेची वाट पाहली आहे. मला वाटते एखांदे समेलन उशीरा जरी घेतले तरी हरकत नसावी. कारण याच समेलना व्दारे जुळलेला गोतावळा समेलनाच्या निमित्याने एकमेकाच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत असतो( हि चळवळीची फलश्रुती म्हणावी ) संमेलनाकरीता निधी लोक वर्गणीव्दारे उभारावा असे मला वाटते. थोडया उशीराने घेतलयास निधी जमा करणे, योग्य सुरक्षित स्ठळाचा शोध घेणे,यावर निवांत विचार करणे करणे सोईचे होईल. कारण गत सहा संमेलनाच्या यशस्वी आयोजनामुळे समाजाच्या अपेक्ष्यांही वाढलेल्या आहेच ही बाब देखील महत्वपुर्ण आहे.

  रवींद्र अंबादास दळवी
  नाशिक

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  बुध, 18/11/2020 - 12:19. वाजता प्रकाशित केले.

  आपल्या सूचनांची नोंद घेतली आहे. Ramram

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 09/01/2021 - 23:58. वाजता प्रकाशित केले.

  ७ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन रावेरीत
  http://www.baliraja.com/7-Ni

  शेतकरी तितुका एक एक!