पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कबूल आहे नसायचो मी घरात बाळा असायचा मात्र जीव माझा तुझ्यात बाळा
अपूर्ण राहू नये तुझी कोणतीच इच्छा म्हणून राहायचो जुन्याशा बुटात बाळा
तुझ्याचसाठी करायचो कष्ट एवढे मी भुलून गेलास सर्व एका क्षणात बाळा
तुला जरी वाटतोय रे मी नकोनकोसा सदैव तू राहशील माझ्या मनात बाळा
"सुखात राहा सदैव तू" हीच एक इच्छा कसाबसा मी जगेल वृद्धाश्रमात बाळा
विश्वजीत दीपक गुडधे, अमरावती.
सुरेख गझल.
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
क्या बात!
सुरेख गझल.
शेतकरी तितुका एक एक!
पाने