नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

विचारपूस

admin's picture

बळीराजा डॉटकॉमवर लेखन कसे करावे, मराठीत लेखन कसे करावे, कुठले लेखन कुठल्या प्रकारात लिहावे, सदस्य संकेताक्षर कसे बदलावे?
यासंबधात बरीचशी माहिती आपणास
मदतपुस्तिका
या धाग्यावर मिळू शकेल.
त्यासंबधात कुठलाही प्रश्न, शंका अथवा अडचन आल्यास नि:संकोच खालील प्रतिसादामध्ये आपला प्रश्न विचारावा, ही विनंती.
व्यवस्थापन मंडळाकडून शक्य तेवढी अवश्य मदत केली जाईल.

सदस्यत्व प्राप्त करण्यात काही तांत्रीक अडचणी आल्यास

admin@baliraja.com

किंवा

ranmewa@gmail.com

या ईमेलवर मेल करा.

Share

प्रतिक्रिया

 • mohan's picture
  mohan
  गुरू, 29/09/2011 - 10:01. वाजता प्रकाशित केले.

  sing out ( बाहेर कसे पडायचे तेच कळत नाहि) कृपया मदत करा


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 29/09/2011 - 15:38. वाजता प्रकाशित केले.

  डाव्या बाजुच्या साईडबारमध्ये तुम्हाला खालीलप्रमाणे पर्याय दिसतील. त्यातील गमन / Log out वर क्लिक करा.

  मुखपृष्ठ
  नवीन लेखन
  माझे खाते
  व्यक्तीगत निरोप
  लेखन करा
  खरडवही
  Guestbooks
  गमन / Log out
  व्यवस्थापक

  शेतकरी तितुका एक एक!


 • विजय शेंडगे's picture
  विजय शेंडगे
  मंगळ, 31/07/2012 - 15:53. वाजता प्रकाशित केले.

  जसे मराठी विश्वावर दिसते तसे, मी माझ्या ब्लॉगवर लिहिलेले लेखन इथे दिसत नाही का ? कि इथे स्वतंत्रपणे लिहावे लागते ?


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  मंगळ, 31/07/2012 - 23:16. वाजता प्रकाशित केले.

  होय. तुम्हाला येथे स्वतंत्रपणेच लिहावे लागेल.

  शेतकरी तितुका एक एक!


 • आदिनाथ ताकटे's picture
  आदिनाथ ताकटे
  शनी, 17/09/2016 - 15:15. वाजता प्रकाशित केले.

  नमस्कार,
  काल व्हाटस अप वर पोस्टमध्ये स्पर्धेची अंतिम तारीख २० आहे व आपल्या साईट वर ३० दर्शविते.
  अंतिम तारीख कळवावी


 • admin's picture
  admin
  शनी, 17/09/2016 - 15:48. वाजता प्रकाशित केले.

  तृटी लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

  अंतिम तारीख २० सप्टेंबर हीच आहे. पण व्यवस्थापकीय मुद्रणदोषामुळे यावर फेरविचार केला जाईल.


 • आदिनाथ ताकटे's picture
  आदिनाथ ताकटे
  शनी, 17/09/2016 - 16:50. वाजता प्रकाशित केले.

  धन्यवाद


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 18/09/2016 - 19:00. वाजता प्रकाशित केले.

  बळीराजा डॉट कॉमवर मराठीत कसे लिहावे?

  मराठीत लिहिण्यासाठी बाजुच्या बॉक्समधील भाषा निवडा मध्ये मराठी पर्यायासमोरील खिडकीत क्लिक करावे. इंग्रजी लिहायचे झाल्यास इंग्रजी पर्यायासमोरील खिडकीत क्लिक करावे.

  मराठी टाईप करण्याची पद्धत: http://www.baliraja.com/typehelp इथे बघावी.

  --------------------------------------------------------
  महत्वाची टीपः- एखादे अक्षर काटल्यानंतर टाईप
  करताना एकाचवेळी अनेक अक्षरे उमटत असतील तर स्पेस बार दोनदा
  दाबून परत बॅकस्पेस दाबावे, आणि मग टाईप केल्यास हा प्रॉब्लेम दूर होतो.
  ---------------------------------------------------------

  शेतकरी तितुका एक एक!


 • Pradnya's picture
  Pradnya
  सोम, 19/09/2016 - 09:43. वाजता प्रकाशित केले.

  माझ्या परीचयामध्ये काही दुरूस्ती करायची आहे
  ते कसे करावे?

  Pradnya apegaonkar


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  सोम, 19/09/2016 - 11:10. वाजता प्रकाशित केले.

  माझे खाते वर क्लिक करा.
  तुमचे खाते ओपन झाल्यानंतर संपादन वर क्लिक करा.
  तिथे खाते आणि परिचय असे दोन पर्याय आहेत.
  हवे ते बदल करा.

  शेतकरी तितुका एक एक!


 • Pradnya's picture
  Pradnya
  सोम, 19/09/2016 - 09:48. वाजता प्रकाशित केले.

  स्पर्धेसाठी एका पेक्षा जास्त कवीता पाठऊ शकतो का??

  Pradnya apegaonkar


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  सोम, 19/09/2016 - 11:12. वाजता प्रकाशित केले.

  होय. नक्कीच.

  http://www.baliraja.com/node/890 येथे संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

  शेतकरी तितुका एक एक!


 • Raosaheb Jadhav's picture
  Raosaheb Jadhav
  शनी, 19/11/2016 - 20:43. वाजता प्रकाशित केले.

  जनशांती दिवाळी विषेशांक 2016 मधील 'शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही' हा आपला लेख वाचला. खूपच चिंतनशील.

  रावसाहेब जाधव (चांदवड)


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 19/11/2016 - 21:07. वाजता प्रकाशित केले.

  धन्यवाद जाधव सर Ramram

  शेतकरी तितुका एक एक!


 • Pandurang's picture
  Pandurang
  शनी, 19/08/2017 - 22:59. वाजता प्रकाशित केले.

  शेतकरी संघटनेचे नवीन वाटचाल बद्दल फार मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल सर्व मार्गदर्शकांना धन्यवाद


 • PREMRAJ LADE's picture
  PREMRAJ LADE
  शुक्र, 02/02/2018 - 22:12. वाजता प्रकाशित केले.

  धन्यवाद सर .


 • आदिनाथ ताकटे's picture
  आदिनाथ ताकटे
  शुक्र, 12/10/2018 - 00:03. वाजता प्रकाशित केले.

  मा. श्री. गंगाधर मुटेजी,
  नमस्कार
  आपण दिलेल्या मुदतीत , माझी प्रवेशिका आपल्या पोर्टल हाताळण्यात येणाऱ्या अनेक अडचणी मुळे वेळेत सादर करू शकलो नाही.तरी प्रवेशिकेचा समावेश करण्यात यावा ही विनंती,
  आपण करत असलेल्या :" शेतकरी साहित्य चळवळीच्या कार्यास अनेक शुभेच्छा" तसेच सर्व लेखकांचे विशेष आभार, खूप सुंदर कविता,लेख इतर गोष्टी वाचावयास मिळतात.
  पोर्टल अधिक सुटसुटीत करण्याविषयी विनंती.
  आपला विश्वासू
  आदिनाथ ताकटे