Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

माय मराठी स्तवन git

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 9:12 PM IST, बुध February 27, 2013
Attachment Size
Namo_Maayboli_Ring_Tone.mp3 1.22 MB
player_btn_new.png 6 KB
माय मराठीचे श्लोक...!!



नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!

तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी

जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली

घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!



तुझे शब्दलालित्य सूरास मोही

तसा नादब्रह्मांस आनंद होई

सुरांच्या नभी सूरगंगा नहाली

घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!



जरी वेगळी बोलती बोलभाषा

अनेकांत एकत्व ही प्राणभाषा

असे भाग्य आम्हां मराठी मिळाली

घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!



असा मावळा गर्जला तो रणाला

तसा घोष "हर हर महादेव" झाला

मराठी तुतारी मराठी मशाली

घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!



अभय एक निश्चय मनासी करावा

ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा

सदा शब्द वाणीत ये सर्वकाली

घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!



                             - गंगाधर मुटे

........................

(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशीत. दि. १०.११.२०१०)

........................



श्रीमद्‍ भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ आणि समुह यांनी  माय मराठीच्या श्लोकाचे गायन केले.



ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
 
  • गायक - विनायक वानखेडे
  • गीत- गंगाधर मुटे
  • बेन्जोवादक - देविदास बिजवार
  • तबलावादक - प्रविण खापरे
  • हार्मोनियम - सुरेश सायवाने
 
Ringtone Download
 
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.
 
वेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB
 
 
 
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.
 
 
संपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी  येथे  क्लिक करा.


मराठीचे श्लोक
वाङ्मयशेती
Gangadhar Mute
अभय
गंगाधर मुटे
माझी कविता
काव्यधारा
देशभक्ती गीत
मराठीचे श्लोक
In one word... ZAKKASSS

अतिथी सदस्य (-)

गुरुवार, February 28, 2013 - 00:34
Permalink
New

In one word...
ZAKKASSS

  • Log in or register to post comments
रिंगटोन डाउनलोड

admin

रवीवार, March 17, 2013 - 23:23
Permalink
New


Ringtone-Download



"नमो मायबोली" ही रिंगटोन डाउनलोड करा.



वेळ : ३२ सेकंद  - MP3    आकार - 1.22 MB



रिंगटोन डाऊनलोड करण्यासाठी
'डाऊनलोड रिंगटोन' यावर राईट क्लिक करा आणि save link as करा.

नंतर OK select करा


रिंगटोन डाउनलोड

-------------------------------------------------------------------

  • Log in or register to post comments
सर्वांना मराठी दिनाच्या

admin

गुरुवार, February 27, 2014 - 15:24
Permalink
New

सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • Log in or register to post comments
जागतिक मराठी भाषा दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

गंगाधर मुटे

शुक्रवार, February 26, 2016 - 22:25
Permalink
New

मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून जगभरातील मराठी भाषकांकडून साजरा केला जातो. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला होता.

सर्वांना जागतिक मराठी भाषा दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...!

************************

  • Log in or register to post comments
सुंदर

Nilesh

सोमवार, March 7, 2016 - 20:47
Permalink
New

सुंदर

  • Log in or register to post comments
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना

गंगाधर मुटे

मंगळवार, February 27, 2018 - 07:05
Permalink
New

मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 25350 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,324 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,207 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,249 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,043 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,498 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,394 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,221 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,870 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,111 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,013 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,379 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,281 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,254 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,642 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,976 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,284 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,377 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,629 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,439 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 105 *
Who's new नवीन सदस्य
  • endeavorgenial
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…

Recent comments ताजे प्रतिसाद

  • मा.डाॅ.मीरा पंडीत मॅडम,आपण…
    7 hours 15 minutes ago
  • 'कुऱ्हाडीचे दांडे' या…
    11 hours ago
  • या कवितेत बोली भाषेतील गोडवा…
    11 hours 4 minutes ago
  • कवी दत्तात्रय गंगाराम वालेकर…
    11 hours 7 minutes ago
  • कवी मधुकर श्रावण दुफारे…
    11 hours 8 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 382
माझे फेसबूक स्टेटस - 2 309
आजचे शेतमालाचे बाजारभाव 234
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 176
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 141
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 138
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 137
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 134
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 132
शोधनिबंध : शेतीत भरघोस उत्पादन कशाचे येते-समृद्धीचे की दारिद्र्याचे? (Research Paper) 89
किती चाटणार भारतपुत्रा? 80
कापला रेशमाच्या सुताने गळा 72
नागपुरी तडका - ई पुस्तक 64
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 57
उद्देश आणि भूमिका 56
गणपतीची आरती ॥३५॥ 49
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 42
पोळ्याच्या झडत्या 41
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२१ : निकाल 41
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 40
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,068
माझे फेसबूक स्टेटस-1 181,019
शुभारंभ 134,956
रानमेवा - भूमिका 109,396
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,493
आजचे शेतमालाचे बाजारभाव 93,147
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,550
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 83,007
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,624
उद्देश आणि भूमिका 77,610
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,963
विचारपूस 71,851
गणपतीची आरती ॥३५॥ 67,874
सत्कार समारंभ : वर्धा 66,750
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,358
किती चाटणार भारतपुत्रा? 61,968
जात्यावरची गाणी 56,047
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,964
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,079
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,434
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini