पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ना दाविला जगाला बाजार आसवांनी एकांत मात्र केला बेजार आसवांनी
धुत्कारले जगाने, नाकारले सख्यांनी तेव्हा दिला मनाला आधार आसवांनी
संतप्त भावनांना हृदयात कोंबले पण; केलाच पंचनामा दिलदार आसवांनी
वंध्यत्व पावसाचे नडले पिकांस जेव्हा बरसून पाजली मग जलधार आसवांनी
होतो पराभवांनी पुरता खचून गेलो पण रोवल्या उमेदी झुंजार आसवांनी
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.