पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
प्रणयवासनेला सिमा ना वयाची न तो वृद्ध होतो, न ती वृद्ध होते
जुने देत जावे, नवे घेत यावे दिल्याघेतल्याने मती शुद्ध होते
किती साचुदे गाळ-कचरा तळाशी तरी धार नाहीच अवरुद्ध होते
जसा बाज गझलेस येतो मराठी तशी मायबोलीच समृद्ध होते
कशाला ‘अभय’ काल गेलास तेथे जिथे वागणे आणखी क्रुद्ध होते
- गंगाधर मुटे ---------------------------------
फेसबुक लिंक https://www.facebook.com/gangadharmute/posts/1980160422008636
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 4 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/1980160422008636
शेतकरी तितुका एक एक!