पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अडदांड बेत ओला शिजवून पावसाने केला शिवार खच्ची भिजवून पावसाने
गाळून घाम विणले मी वस्त्र स्वावलंबी केल्यात पार चिंध्या खिजवून पावसाने
आले मनात जेव्हा तेव्हाच निग्रहाने केले सपाट डोंगर झिजवून पावसाने
खाण्या-पिण्यात झाला पाऊसही अधाशी हंगाम फस्त केला निजवून पावसाने
नाही दिले कुणाला थोडे 'अभय' परंतू खरडून दैव नेले थिजवून पावसाने
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.