पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आळस-तणाव-चिंता वाहून नेत आहे हृदयात चेतनेचा बघ पूर येत आहे
पडताच वीज लखलख थरकापता भयाने निर्जन शिवार मजला पदरात घेत आहे
कायम गहाण सारे करण्यास सातबारा बँकेसमोर झाले लाचार शेत आहे
छाटून पंख आधी केलेय जायबंदी आता पुन्हा शुभेच्छा उडण्यास देत आहे
अस्फ़ूट जाणिवेला मी शेंदले तरीही थोडी सचेत झाली, थोडी अचेत आहे
नसतोस सोबतीला तू व्यूह भेदताना
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.