पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सारे जुनेच आहे, काही नवीन नाही विश्वासपात्र उरला तो मात्र चीन नाही
उत्तुंग झेप घे पण दमने नको कधीही सांभाळण्यास बाळा वरती जमीन नाही
समजू नका कुणीही त्याला गरीब निर्धन झाले अजून त्याचे पावित्र्य दीन नाही
आहे जरी घमंडी, उद्धट ज़रा जरासा पण तो तुझ्याप्रमाणे, मित्रा कमीन नाही
"खावू लुटून मेवा" हे ब्रीद शासकांचे क्लुप्ती जमेच ना ते सत्ताधुरीन नाही
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.