नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई

वृत्तांत, छायाचित्र, Vdo आणि बरेच काही >>>  Fingure-Right    क्लिक करा.

  

संक्षिप्त परिचय

गंगाधर मुटे's picture
संक्षिप्त
परिचय

नाव         :    गंगाधर महादेवराव मुटे

जन्म        :    २७ फ़ेब्रुवारी १९६२

शिक्षण     :    बी. एससी (गणित)

व्यवसाय   :    मुक्त पत्रकार, शेती, शेतीविषयक संशोधन, बिजोत्पादन आणि विपणन,
कापसाच्या अनेक संकरित वाणांची निर्मिती
              : प्रकाशित साहित्य :

१) रानमेवा” (काव्यसंग्रह) नोव्हेंबर २०१०

२) वांगे अमर रहे” (ललित लेख संग्रह) जुलै २०१२

३) नागपुरी तडका” E-book (काव्यसंग्रह) फ़ेब्रुवारी २०१३

४) माझी गझल निराळी” (गझलसंग्रह) नोव्हेंबर २०१३

५) नागपुरी तडका” (काव्यसंग्रह) फ़ेब्रुवारी २०१६

****

६)     महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, पुण्यनगरी, तरुण भारत, सकाळ, लोकसत्ता, देशोन्नती व अन्य विविध वृत्तपत्रातून
सातत्याने लेखन. विविध नामांकित दिवाळी अंकातून अनेक कविता व लेख प्रकाशीत.

७)     पुणे,
नाशिक व
औरंगाबाद येथून प्रकाशित होणार्‍या शेतकरी संघटनेचे मुखपत्र असलेल्या पाक्षिक
शेतकरी संघटकमध्ये २०१४ पर्यंत  वाङ्मयशेतीहे सदर लेखन.

पुरस्कार  :  

१)  स्टार माझा/ए.बी.पी माझा या लोकप्रिय
मराठी
TV वृत्तवाहिनीतर्फ़े आयोजित ब्लॉग माझाया जागतिक पातळीवरील स्पर्धेत २०१० आणि २०१२ मध्ये gangadharmute.wordpress.com या ब्लॉगला सलग दोनदा पुरस्कार

२)  मेहता पब्लिशिंग हाऊस आणि मी मराठी डॉट
नेट संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरजालीय स्पर्धेत
वांगे अमर रहेया ललितलेखाला पारितोषिक

३) मी मराठी डॉट नेट, व्दारा आयोजित आंतरराष्ट्रीय पातळीवरील कविता स्पर्धा - २०११ या स्पर्धेत कुठेलुप्त झाले फ़ुले भिम बापूया कवितेस प्रथम पुरस्कार

४)  २०१३ मध्ये दर्यापूर येथे भरलेल्या ५२
व्या अ.भा. अंकूर मराठी साहित्य संमेलनात साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल
अंकूर वैभवपुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरव.

५)  माझी गझल निराळीया गझलसंग्रहाला अंकूर वाङ्मय पुरस्कार
- सन २०१३ चा अ.भा. अंकूर साहित्य संघाचा स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार.

६)  शेतकरी
चळवळीमध्ये ३५ वर्षे सर्वंकष व बहुआयामी योगदान देऊन शेतकर्‍यांच्या प्रश्नांच्या
सोडवणुकीसाठी अविरत प्रयत्न करून शेतीक्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल ठाणे
येथील दै. जनादेशच्यावतिने
`जनादेश गौरव-२०१६पुरस्कार

सामाजिक कार्य :

  १)    १९८२ पासून शेतकरी चळवळीत सक्रीय सहभाग.
अनेकदा तुरूंगवास.

  २)    १० जुलै २०१४ पासून स्वतंत्र भारत
पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचीव पदावर कार्यरत

  ३)    जुलै २०१० पासून शेतकरी संघटनेचे वर्धा
जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत

  ४)    नोव्हेंबर २०१४ पासून अ.भा.शेतकरी मराठी
साहित्य चळवळीच्या संस्थापक अध्यक्षपदी कार्यरत.

  ५)    २८ फ़ेब्रुवारी व १ मार्च रोजी वर्धा
येथे आयोजित पहिल्या व २०
,२१ फ़ेब्रुवारी २०१६ रोजी नागपूर येथे आयोजित
दुसर्‍या अ.भा.शेतकरी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यभार.

  ६)    ABP माझाच्या अनेक
चर्चासत्रात लाईव्ह सहभाग

  ७)    आकाशवाणीवर
कवीसंमेलन आणि गझल मुशायर्‍यात काव्यवाचन.

संपादकीय कार्य :

१)     १२ व्या शेतकरी संघटनेच्या संयुक्त
अधिवेशानिमित्ताने प्रकाशीत करण्यात आलेल्या
पुन्हा एकदा उत्तम शेती
या
स्मरणिकेसाठी कार्यकारी संपादक म्हणून कार्यभाग.

२)     वर्धा येथे आयोजित पहिल्या अ.भा.शेतकरी
साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित "सारस्वताचा एल्गार" स्मरणिकेचे
संपादन.

३)     नागपूर येथे आयोजित दुसर्‍या
अ.भा.शेतकरी साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित "शेतकर्‍यांचा
स्वातंत्र्यसूर्य" युगात्मा शरद जोशी गौरवविशेषांकाचे आणि "कणसातली
माणसं" या प्रातिनिधीक शेतकरी काव्यसंग्रहाचे संपादन.

)     त्रैमसिक ’अंगारमळा’चे संस्थापक संपादक.

ई-लेखन      :    1] www.sharadjoshi.in

                        2] www.baliraja.com

                        3] www.gangadharmute.com

                        4] www.shetkari.in

                        5] gangadharmute.wordpress.com

                        6] gangadharmute.blogspot.com

                या संकेतस्थळांची
निर्मिती आणि त्यावर सातत्यपूर्ण लेखन.

फ़ेसबूक       :    www.facebook.com/gangadharmute

फ़ेसबूक पेज :    www.facebook.com/my.net.farming            (माझी वाङ्मयशेती)

                        www.facebook.com/sharadjoshi.in              (शेतकरी संघटना)

                        www.facebook.com/jai.vidarbha.rajya        (विदर्भराज्य)

फ़ेसबूक गृप :    www.facebook.com/groups/baliraja            (बळीराजा)

                        www.facebook.com/groups/kawita              (काव्यगुंजन)

संपर्क पत्ता     :    मु. पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि.
वर्धा
४४२३०७

भ्रमणध्वनी    :    8788735875, ९७३०७८६००४           

ईमेल            :    ranmewa@gmail.com 

*   *   *