संपर्क/सुचना/अभिप्राय

गंगाधर मुटे's picture
संपर्क/सुचना/अभिप्राय

नमस्कार,
'बळीराजा' या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
या संकेतस्थळाविषयी आपल्याला काय वाटते, या विषयी जाणून घेण्यास 
आम्ही उत्सुक आहोत. 

आपल्या सुचना आणि अभिप्राय कृपया येथे प्रतिसादात नोंदवावेत.
आपल्या सुचना/अभिप्रायाची आम्हाला या संकेतस्थळाची उपयुक्तता 
वाढविण्याच्या दृष्टीने नितांत आवश्यकता आहे.
आपल्या सहकार्याच्या प्रतिक्षेत.

आपला नम्र

गंगाधर मुटे
Gangadhar Mute

At&Post - Arvi Chhoti
Tal - Hinganghat
Dist - Wardha (Mah)
Pin - 442307
Email : ranmewa@gmail.com
       : admin@baliraja.com
         : admin@sharadjoshi.in

प्रतिक्रिया

ilahipathan's picture

Respected Sir, I'm Ilahi YusufPathan from Latur Maharashtra please add me in whatsapp group
My mobile number is + 966537832025

विनिता's picture

इथे ग्रीनहाऊस, ठिबक सिंचन किंवा शेतीमाल / फुले निर्यात यासंबंधी माहिती मिळावी.
मी फार्महाऊस घेण्याचा विचार करतेय. त्यासाठी ते सहाय्यक ठरेल.

विनिता's picture

संमेलनासाठी गडचिरोलीला पुण्यातून कोण कोण जाणार आहांत??
कसे जाणार आहांत?? आपण किती जण आहोत हे ठरवून जाण्याची सोय बघूयात का??

Ravindra Kamthe's picture

नमस्कार विनिताजी,

माझी १३ जानेवारीला मुटे सरांची पुण्या भेट झाली. माझे गडचिरोलीला येणे नक्की झाले आहे. मी अजून कोणी आहे का ते पाहतो आणि आपण लवकरात लवकर म्हणजे शुक्रवार २० जानेवारी पर्यंत जाण्याचे नक्की ठरवूयात.

एकंदरीत गडचिरोलीला जाण्यासाठी नागपूरहून जाण्याचा पर्याय जास्त जवळचा आणि योग्य वाटतो व तसा मला काही जणांकडून सुचविला गेला आहे.

नागपूरला जाण्यासाठीचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे रेल्वे आणि दुसरे म्हणजे विमान. रेल्वेची तिकिटे मिळणे जरा अवघड वाटते आहे. जर का आपणा विमानाने गेलो तर साधारण जाऊन येऊन ६००० ते ७००० हजार रुपये लागतील आणि प्रवासाचा एक दिवस नक्की वाचेल.

शनिवारी -२५ फेब्रुवारीला सकाळी - ९.०० नागपूरला पोचू शकतो.
रविवारी - २६ फेब्रुवारीला रात्री - १०.०० नागपूरहून पुण्यास विमान आहे.
नागपूरहून - बस किंवा कॅब केली तर साधारण - रुपये ८०००.०० लागतील.

म्हणजे जर का आपण तीन ते चार जण असलो तर. कॅब चा खर्च प्रयेकी रु. २०००/- आणि विमानाचा खर्च - रु. ६,०००/- म्हणजे एकूण रु. ८०००/- ते रु. ९०००/- काम होईल आणि जवळ जवळ जाण्यायेण्याचे दोन दिवस वाचतील. असे मला वाटते.

रेल्वेने गेलो तर भाड्यात साधारण रु. १०००/- वाचतील पण दोन दिवस नक्की जातील त्यात रिझर्वेशन मिळेल का नाही सांगता येत नाही.

ठरवू यात लवकरात लवकर. विचार करून ठेवा.

रविंद्र कामठे.

आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com

विनिता's picture

एकंदरीत माझा निम्मा पगार यात संपेल, परत रजेचे कटिंग होईल ते वेगळे....
अजून रजा मंजूर झाली नाहीये. सर बाहेरगावी आहेत. रेल्वेचे बुकिंग आता मिळणे अवघड आहे.
बघू जमलेच तर बसने जाता येईल.

गंगाधर मुटे's picture

बघा. प्रयत्न करा.