नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

शेतकरी आंदोलकांची शीरगणती

गंगाधर मुटे's picture
लेखनप्रकार : 
आंदोलन
: शेतकरी आंदोलकांची शीरगणती :

      शेतकरी आंदोलनाला उण्यापुऱ्या ४० वर्षाचा दैदिप्यमान इतिहास असून या आंदोलनांच्या होमकुंडात सलग ५ वर्षांपेक्षा जास्त काळ सक्रिय राहून व स्वतःच्या खिशातून खर्च करून आंदोलन तेजस्वी करण्यात आपले योगदान देणाऱ्या शेतकरी योद्ध्या पाइकांची संख्याही काही लाखाच्या घरात आहे. पण इतिहासाकडे मागे वळून पाहिले तर या भूमिपुत्रांची इतिहासाने नाममात्र सुद्धा दखल घेतली असल्याचे दिसत नाही.
 
     शेतकरी आंदोलकांची शीरगणती करण्याचा एक उपक्रम बळीराजा डॉट कॉमने हाती घेतला आहे. तन/मन/धनाने किंवा तनमनधनाने ज्यांनी ५ वर्षापेक्षा जास्त काळ शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला आहे त्यांनी आपापली नावे नोंदवून हा उपक्रम यशस्वी करावा, अशी विनंती करण्यात येत आहे.

नाव नोंदणी पद्धत : 

  • मोबाईल वापरत असल्यास : 
    google playयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) वरून डाउनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या. आधीच डाउनलोड केले असल्यास अपडेट करून घ्या. त्यासाठी Fingure-Right  येथे  क्लिक करा.
  • डेस्कटॉप/लॅपटॉप वापरत असल्यास : 
         (अ) आपले नाव नोंदणीसाठी Fingure-Right येथे app क्लिक करा. आपली माहिती भरा.  
 
         (ब)  नोंदणी झालेली सूची बघण्यासाठी  Fingure-Right  येथे  App क्लिक करा. 

टीप : लॉग इन करुन नोंदणी केल्यास फोटो दिसेल अन्यथा दिसणार नाही. 

आपला स्नेहांकित
गंगाधर मुटे,
एक आंदोलक  

 
Share