युगात्मा शरद जोशी यांचा आजच्या दिवशी दि.10 नोव्हेंबर 2010 रोजी 75 वा अमृतमहोत्सवी वाढदिवस शेगाव जि.बुलडाणा येथे संपन्न झाला होता.
याच दिवशी साहेबांच्या हस्ते माझ्या ‘रानमेवा’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे विमोचन झाले होते.
अधिक माहिती >>> http://www.baliraja.com/node/184