बळीराजा डॉट कॉम

Change Font Size

Change Screen

Change Profile

Change Layouts

Change Menu Styles

Cpanel
काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो, 
या जरासे खरडू काही, काळ्याआईविषयी बोलू काही.

संकेतस्थळ

admin's picture
लेखनप्रकार : 
व्यवस्थापन
योद्धा शेतकरी

http://www.sharadjoshi.in/

एका नव्या संकेतस्थळाचा महत्वाकांक्षी संकल्प.
जेथे उपलब्ध असेल

"शरद जोशी आणि शेतकरी संघटना"

विषयातील परिपूर्ण माहिती.
या संकेतस्थळाच्या जडणघडणीस सुरुवात झाली आहे.

संकेतस्थळाचे काम सुरू झाले आहे. काम पूर्ण व्हायला निदान एक वर्षाचा कालावधी लागेल असा प्राथमिक अंदाज आहे.

येत्या दोन महिन्यात २५% टक्के काम पूर्ण करायचा मानस आहे.
२५% टक्के काम पूर्ण झाल्याबरोबर संकेतस्थळाचे औपचारीक प्रकाशन करुयात.

औपचारीक प्रकाशन होईस्तोवर संकेतस्थळ दर रविवारी Online असेल जेणेकरून या संकेतस्थळाचे अवलोकन करून वाचक महत्वपूर्ण सुचना देऊ शकतील.

या संकेतस्थळाकडून वाचकांच्या काय अपेक्षा आहेत, कोणकोणत्या बाबींचा यात
समावेश असावा, याविषयी सुचना आमंत्रित आहेत.

आपल्या सुचना संकेतस्थळाच्या संरचनेत महत्वाच्या ठरू शकतात.
सर्वांना विनंती की, आपल्या सुचना प्रतिसादामध्ये लिहाव्यात.

किंवा

आपल्या सुचना ranmewa@gmail.com या मेलवर पाठवाव्यात.

                                                                              - संपादक
---------------------------------------------------------------------------------------------------------------
Please feel free to give us your valuable feedback.
We appreciate your patience and support.
Thanks & Regards,

-Editor
---------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रतिक्रिया (2)

स्तुत्य उपक्रम

स्वामी संकेतानंद's picture

महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात. प्रत्येक भागात पिके घेण्याची तर्‍हादेखील वेगवेगळी आहे. त्यामुळे पिकांचा वेगळा विभाग असावा.
तसेच शेतीच्या विविध शासकीय योजनांची माहिती देणारा विभाग तर असावाच .
उत्तर भारतीय शेतकर्‍यांचे वेळापत्रक घाघ आणि भड्डरीच्या दोह्यांवर आजही चालते. घाघ आणि भड्डरीचे दोहे काळाला पुरून उरलेत आणि आजही तितकेच प्रभावी आहेत. हवामानाचा अचूक अंदाज ह्या दोह्यांमधून करता येतो. मी त्यापैकी काही दोह्यांची सत्यता स्वत: पडताळली आहे. शेतकर्‍यांच्या जीवनाशी निगडित अशा अनेक गोष्टींची माहिती आपल्याला या संकेतस्थळावर देता येईल.
शुभेच्छा !

माझ्या मनाची स्पंदने >>
मन वढाय वढाय...

उत्तर भारतीय शेतकर्‍यांचे

गंगाधर मुटे's picture

उत्तर भारतीय शेतकर्‍यांचे वेळापत्रक घाघ आणि भड्डरीच्या दोह्यांवर आजही चालते.

याविषयी सविस्तर लिहाना. स्मित

माझी वाङ्मयशेती
www.gangadharmute.com

* * * * पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न. * * * *