शेतकरी आंदोलकांची शिरगणती : शेतकरी आंदोलनाला उण्यापुऱ्या ४० वर्षाचा दैदिप्यमान इतिहास असून या आंदोलनांच्या होमकुंडात सलग ५ वर्षांपेक्षा जास्त काळ सक्रिय राहून व स्वतःच्या खिशातून खर्च करून आंदोलन तेजस्वी करण्यात आपले योगदान देणाऱ्या शेतकरी योद्ध्यांची संख्याही काही लाखाच्या घरात आहे. पण इतिहासाकडे मागे वळून पाहिले तर त्यांची इतिहासाने नाममात्र सुद्धा दखल घेतल्याचे दिसत नाही.
शेतकरी सोशल फोरम अशा एका बॅनरखाली शेतकरी आंदोलकांची शिरगणती करण्याचा एक उपक्रम बळीराजा डॉट कॉमने हाती घेतला आहे. तन/मन/धनाने किंवा तनमनधनाने ज्यांनी ५ वर्षापेक्षा जास्त काळ शेतकरी आंदोलनाला आधार दिला आहे त्यांनी आपापली नावे नोंदवून हा उपक्रम यशस्वी करावा, अशी विनंती करण्यात येत आहे.
आपला स्नेहांकित
गंगाधर मुटे, एक आंदोलक
शेतकरी सोशल फोरम