नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

"वांगे अमर रहे" प्रकाशित पुस्तक

प्रकाशन दिनांक शिर्षक लेखक वाचने
23-05-2011 शेतकरी पात्रता निकष गंगाधर मुटे 2,181
14-02-2012 असा आहे आमचा शेतकरी गंगाधर मुटे 3,880
26-06-2011 शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे गंगाधर मुटे 4,257
27-07-2011 भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन गंगाधर मुटे 2,225
26-06-2011 वांगे अमर रहे...! गंगाधर मुटे 6,261
26-09-2011 प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती गंगाधर मुटे 4,121
24-05-2014 शेतकरी जीवनाचा सारिपाट - समिक्षा गंगाधर मुटे 1,323
29-02-2012 गरिबी निर्मुलनाची क्षमता केवळ शेती व्यवसायातच गंगाधर मुटे 1,860
29-02-2012 भारतीय सणांचे अनर्थशास्त्र गंगाधर मुटे 1,993
31-01-2012 गाय,वाघ आणि स्त्री गंगाधर मुटे 1,851
18-11-2011 कापसाचा उत्पादन खर्च. गंगाधर मुटे 16,642
13-06-2011 कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! गंगाधर मुटे 10,941
14-09-2011 सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध गंगाधर मुटे 2,331
03-09-2011 मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा गंगाधर मुटे 4,632
29-05-2011 हत्या करायला शीक गंगाधर मुटे 2,418
20-08-2011 अनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम : लेखांक - २ गंगाधर मुटे 1,675
19-08-2011 सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : लेखांक - १ गंगाधर मुटे 1,700
28-06-2011 आता गरज पाचव्या स्तंभाची गंगाधर मुटे 2,582
13-07-2011 भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा गंगाधर मुटे 11,842
26-06-2011 श्याम्याची बिमारी गंगाधर मुटे 1,377

पाने