नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.
 
 
 

मदतपुस्तिका

admin's picture

सदस्यत्व कसे घ्यावे?

लेखनप्रकार : 

मदतपुस्तिका

सदस्यत्व कसे घ्यावे?

- "सदस्य व्हा" या बॉक्समधिल नवीन खाते बनवा वर क्लिक करा. - फॉर्ममध्ये सदस्यनाम भरा. सदस्यनाम म्हणून स्वतःचे नाव लिहा किंवा स्वतःची ओळख प्रदर्शित करायची नसल्यास टोपणनाव लिहा. - विरोपाच्या बॉक्समध्ये चालू स्थितीमधिल E-Mail लिहा. - फॉर्ममध्ये इतर माहिती भरा. (ऐच्छिक) - फॉर्म सबमिट करा. - आपण दिलेल्या E-Mail वर आपणास संकेताक्षर पाठविले जाईल. त्याचा उपयोग करून Sign In करा / प्रवेश घ्या.

शब्दखुणा,Tags: