विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : शंका समाधान

गंगाधर मुटे's picture
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७

१] स्पर्धेत भाग घेण्यासाठी आणि लेखन करण्यासाठी लेखकाला/कवीला बळीराजा डॉट कॉम चे सदस्यत्व घेवून LOG IN करणे आवश्यक आहे. सदस्यत्व विनामूल्य घेता येते. सदस्य नसल्यास खालील लिंक वापरा ......
      अ)  नवीन खाते बनवा >>> http://www.baliraja.com/user/register

      ब)  नव्या संकेताक्षरासाठी विनंती करा. >>> http://www.baliraja.com/user/password

      क)  सदस्यत्व कसे घ्यावे? >>> http://www.baliraja.com/node/29

२]  स्पर्धेत लेखन करण्यासाठी >>> http://www.baliraja.com/node/add/spardha-2017

३]  स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहितीसाठी >>>  http://www.baliraja.com/node/1199

४]  सादर झालेल्या प्रवेशिका पाहण्यासाठी >>> http://www.baliraja.com/spardha-2017

५]  मोबाईलवरून लेखन सादर करायचे असल्यास युगात्मा परिवार हे Mobile App वापरणे सुलभ ठरू शकते. App डाऊनलोड करण्यासाठी  >>> 

६]  मराठी टाईप करण्याची पद्धत >>> http://www.baliraja.com/typehelp
काही अडचणी आल्यास खालील प्रतिसादात लिहावे.
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी सर्वांना शुभेच्छा.
 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लेखनविभाग: 
मागोवा
लेखनप्रकार: 
शेतकरी साहित्य चळवळ
लेखनप्रकार : 
शेतकरी साहित्य चळवळ
Taxonomy upgrade extras: 

प्रतिक्रिया

ravipal bharshankar's picture

सर! स्पर्धेचा विषय ज्वलंत आहे. ज्या देशात 'संन्यास' जन्मला, त्या देशात एखाद्याने आत्महत्या करावी हे दुर्भाग्य. त्यातही शेतकरी जर ती करीत असेल, तर मग संपूर्ण व्यवस्था नांगरल्या खेरीज उपाय नाही. मी एक चिकित्सक असल्याने आत्महत्येचं माणसशास्त्र समजू शकतो, परंतु शेतकर्याच्या आत्महत्येचं समाजशास्त्र विचार करता, कुठेतरी कमी पडल्यासारखे वाटत आहे. तरी सदर विषयावर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या विश्वस्तरीय स्पर्धेला माझ्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा

गंगाधर मुटे's picture

आपले स्वागत आहे सर! Ramram

ravipal bharshankar's picture

आभारी आहे सर!

Dhirajkumar Taksande's picture

स्पर्धेच्या निमित्ताने का होईना शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्येवर शब्दातून अभिव्यक्त होण्याची संधी मिळाली, स्वातंत्र्य पूर्व काळापासूनच्या या समस्येने आज भीषण स्वरूप धारण केले आहे राष्ट्रसंतानी ग्रामगीतेत म्हटले.....
कच्चा माल शेतकरी कुटीचे, मातीच्या भावे |
पक्का होतीची चौपटीने घ्यावे ||
मग कैसे सुखी व्हावे|
ग्रामजन पिकओनी उपाशी ||
समस्या केवळ कर्जाचीच नाही, बियाणे, खते, कीटकनाशके, बाजार, सरकारी संरक्षणाची उदासीनता व काम आणि दाम यात ताळमेळाची कमतरता . त्यामुळे अन्नदात्याला आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला हि अत्यंत शरमेची निंदनीय बाब आहे. साहित्यातून त्यांच्या वेदना जगापुढे याव्यात. ग्रामीण अर्थव्यवस्थेत बदल व्हावा. बळीराजाचे राज्य निर्माण व्हावे यासाठी चालविण्यात येत असलेल्या उपक्रमास शुभेच्छा!
अंगारमळा असाच जळत रहावा ।
उपेक्षितांना प्रकाश मिळत रहावा ।।

गंगाधर मुटे's picture

आपले स्वागत आहे सर! Ramram

विनिता's picture

मुटे सर,
प्रवेशिका यादीत (अनुक्रमणिकेत) कुठला लेखनप्रकार आहे ते दिसत नाहीये.
ते करता येत असेल तर बघावे __/\___

गंगाधर मुटे's picture

मोबाईलचा डिस्प्ले छोटा असल्याने सुटसुटीत पणा कायम राहावा म्हणून नवीन लेखन आणि मुखपृष्ठात तशी व्यवस्था केली नाही. मात्र आता खालील लिंकमध्ये बदल केला आहे. तिथे आपण लेखन विभाग बघू शकता.

http://www.baliraja.com/spardha-all
http://www.baliraja.com/spardha-2017

विनिता's picture

अरे व्वा! आता लेखनप्रकार दिसतोय

धन्यवाद __/\__