नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात

संपादक's picture

कापूस निर्यात

शब्दखुणा, लेबल, Tags: 
Share

प्रतिक्रिया

 • navnath pawar's picture
  navnath pawar
  गुरू, 15/09/2011 - 00:12. वाजता प्रकाशित केले.

  गंगाधर मुटेजी, ही माहिती उघड केल्याबद्दल आभार. खरे तर महाराष्ट्र शासनाचे हे हे निगरगट्ट उत्तर चीड आणणारे आहे. केंद्रात त्यांच्याच पक्षाचे सरकार असतांना, अशी उत्तरे देणे अनाकलनीय आहे. दोनच महिन्यांसाठी निर्यात खुली, नंतर पुन्हा शेतकऱ्यांच्या उरावर असे किती दिवस चालणार?

  Navnath Pawar
  Aurangabad, Maharshtra


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 15/09/2011 - 10:03. वाजता प्रकाशित केले.

  महाराष्ट्र शासनाचे हे हे निगरगट्ट उत्तर चीड आणणारे तर आहेच शिवाय १ मे च्या पत्राला उत्तर मिळायला सप्टेंबर महिना उजाडावा लागला.
  अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात शासनाची तंत्रज्ञानविषयक प्रगती अशी आहे म्हणायची.

  शेतकरी तितुका एक एक!