नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

रेमिंगटन देवनागरी टाईपराइटर

admin's picture

रेमिंगटन टाइपराइटर

बळीराजा डॉट कॉमवर मराठी टंकलेखनासाठी ’गमभन’ सुविधा उपलब्ध आहे. संकेतस्थळासाठी ही सर्वोत्तम आणि सोईची देवनागरी युनिकोड टंकलेखन सुविधा असल्याने बहुतेक सदस्य हीच टंकलेखन प्रणाली पसंत करतात. मात्र काही सदस्यांनी रेमिंगटन टाइपराइटींग सुविधा उपलब्ध करावी, अशी इच्छा प्रदर्शीत केल्याने या पानापुरती रेमिंगटन टाइपराइटर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधेमध्ये Phonetic, Typewriter आणि Remington अशी तिहेरी टंकलेखनाची सुविधा उपलब्ध असल्याने आपापल्या सोयीनुसार हवी ती टंकलेखन प्रणाली वापरणे सहज शक्य आहे.

खालील प्रतिसादात मजकूर टाईप करून अन्यत्र कॉपीपेस्ट करावा, एवढीच तसदी घ्यायची आहे.

धन्यवाद!

लेखनाची पद्धत : लेखन सुरु करताच संगणकाच्या डाव्या बाजुच्या खालील कोपर्‍यात (बाकी वेळेस अदृश्य असणारी) एक खिडकी उघडेल. त्यात English, Phonetic, Typewriter आणि Remington असे चार पर्याय दिसतील. योग्य तो पर्याय निवडा आणि लेखन करा. शिवाय Keyboard वर क्लिक कॆल्यास मदतीला कळफलक हजर हॊईल. अक्षरावर क्लिक करुनही लॆखन करता यॆतॆ.

Share