पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सगळेच आता लबाड झाले तिजोरीचे उघडे कवाड झाले निष्ठावंत ही निसटल्यावर नवीन चेहरे घबाड झाले
खुप जनांनी खुप कमवल काही आता कमावत आहेत आहे ते वाचवण्यासाठी अन्य खुप काही गमावत आहेत
सत्तेसाठी हे ही करू ते ही करू अन पैशासाठी तर काहीही हाच त्यांचा कावा असतो बाकी दुसर काही नाही
बाहेर पडा हरकत नाही आत या तुमचं स्वागत आहे तुम्ही फोडा आम्ही फोडू पाहू कुणाची किती ताकद आहे?
राजकारण्यांचा दसरा झाला समर्थकांची दिवाळी झाली मात्र बळीराजाचा पोळा रुसला खरंच खुर्ची किती बावळी झाली
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.