पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कर्जाचा डोंगर कसा हा वाढता वाढला कुणब्याचा याने उभा कणाच मोडला
पोरीचं लगीन कसं आता हो करावं? हुंड्याच भांडं सांगा नेमकं कशाने भरावं?
त्यात दुष्काळ पहा कशी करतोय चेष्टा दिनरात्र राबूनही फळ आलं नाही कष्टा
सरकार झाल दुष्ट कधी देणार ते लक्ष मंत्री-संत्री हमखास करती कास्तकारा भक्ष्य
आता पेटून उठावं आणि लढून मरावं नांगराच्या फळाला तू आता हत्यार कराव
रात अंधारी जरी ही सूर्य नक्की उजडेल बळीच्या राज्यासाठी अवघड शिवार झगडेल
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.