पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
संमेलनाविषयी माहिती https://www.baliraja.com/node/2555
प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती https://www.baliraja.com/rep-regd
काव्यधारा
कविता
आपुलिया हिता । असे जो जागता । फक्त त्याची माता । लोकशाही ॥
कष्टकरी जणू । सवतीचे पुत्र । वटारते नेत्र । लोकशाही ॥
पुढारी-पगारी । लाडके जावई । माफियांची ताई । लोकशाही ॥
संघटन, एकी । मेळ नाही ज्यांचे । ऐकेचना त्यांचे । लोकशाही ॥
मिळवुनी माया । जमविती धाक । त्यांची घेते हाक । लोकशाही ॥
वापरता तंत्र । दबाव गटाचे ।
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.