पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
काव्यधारा
बालकविता
अ आ आई ब ब बाबा सी फॉर चाचा अॅन्ड डी फॉर दादा
मराठी भाषा अमुची आई हिंदी-इंग्लिश सिस्टर-ताई शिकून घेऊ विविध भाषा सप्त सुरांची जशी सनई
बोर, चिंच, पेरू, आंबे पितळ, सोने, कथील, तांबे विविधतेचे दृश्य मनोरम ज्ञानदीपाची तशी समई
ज्ञान वेचणे कणाकणाने एकेक पाऊल क्रमाक्रमाने अर्जन करूया अभय प्रज्ञा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.