Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह

केवळ विनोदासाठी

        अनेक वाचकांच्या आग्रहाखातर हा परंपरागत विनोदी कथा/चुटकुले अर्थात विनोदी लेखनाचा धागा सुरु करण्यात आला आहे. इथे विनोदी रचनांचे संकलन होणार असल्याने रचना/विनोद/चुटकुले स्वरचित असणे अनिवार्य नाही. रचना स्वतःची असल्यास रचनेखाली नाव लिहावे. संकलित असल्यास कंसामध्ये संकलित असे लिहावे. रचना निर्मात्याचे नाव माहित असल्यास रचनाकार/लेखक/कवी म्हणून नाव लिहावे. 
खालील प्रतिसादामध्ये आपल्या रचना सादर कराव्यात.
******
प्रताधिकारासंबंधी : विनोदाचा निर्भेळ आनंद घेण्याच्या स्वच्छ उद्देशाने हा धागा असून संबंधित रचनाकाराचे नाव माहित झाल्यास रचनेखाली नाव लिहिण्यात येईल किंवा संबंधितांच्या इच्छेनुसार रचना काढून टाकली जाऊ शकेल. 

Share

प्रतिक्रिया

 • Andi2702's picture
  Andi2702
  रवी, 08/10/2017 - 03:21. वाजता प्रकाशित केले.

  लय दिवसान
  लय नवसान
  लागलय आभाळ गाया
  धरणी आईची माया
  जाते काय सोयाबीन वाया

  (संकलित)

 • Andi2702's picture
  Andi2702
  रवी, 08/10/2017 - 03:46. वाजता प्रकाशित केले.

  एका मालवणी माणसाक
  गणपती प्रसन्न झालो,
  गणपतीन त्येका इचारल्यान...
  " काय व्हया तुका ता माग..?"
  तो मालवणी म्हणालो की "देवा महाराजा माका Nano
  व्हयी...."
  गणपती म्हणालो " आवशिक खाव्
  व्हरान, nano व्हयी तुका..
  मीया उंदरा वरुन फिरतय,
  माझो बापूस नंदि वरुन फिरता,
  माझी आव्स वाघा वरुन फिरता,
  माझो भावस मोरा वरुन फिरता..
  आणि तुका वाटता काय मीया तुका nano
  देयन..?.."

  जोक हयच संपना नाय...
  त्यावर ह्यो मालवणी देवाक लय
  भारी उत्तर दिता.. तो म्हणता..
  देवा महाराजा "मग मी विंचू वर
  बसान फिराक तयार आसय..
  माका एक scorpio दी रे महाराजा......

  (संकलित)

 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  सोम, 09/10/2017 - 14:49. वाजता प्रकाशित केले.

  पत्रकाराने एका जखमीला विचारले," जेव्हा बॉंम्ब पडला तेव्हा तो फुटला होता का?"
  जखमी रागाने म्हणाला," नाही.......बॉम्ब रेंगत रेंगत माझ्याजवळ आला आणि प्रेमाने म्हणाला
  .
  .
  ....
  .
  .
  .
  .
  .
  "एक गाणं म्हणू का?"!!!!!!!

  (संकलित)

 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  मंगळ, 24/10/2017 - 22:06. वाजता प्रकाशित केले.

  एक मुंबईकर, पुण्यातील सदाशिव पेठेतील माणसाला विहीर विकतो. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईकर, त्या पुणेकराला भेटतो व सांगतो की मी माझी फक्त विहीर विकली आहे त्यातील पाणी नाही, तुला पाणी हवे असल्यास पाण्याची किंमत मोजावी लागेल. यावर पुणेकर म्हणतो की अहो मीच तुम्हाला भेटणार होतो माझ्या विहिरीत जे तुमचे पाणी आहे ते दोन दिवसात काढून घ्या नाहीतर तुम्हाला पाणी ठेवण्याचे भाडे द्यावे लागेल.
  (संकलित)

 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  शुक्र, 27/10/2017 - 20:29. वाजता प्रकाशित केले.

  एका पेट्रोल पंप मध्ये काम करणाऱ्या मुलाची भारताकडून क्रिकेट खेळण्यासाठी निवड करण्यात आली. पहिल्या सामन्यात अॉस्ट्रेलिया विरुद्ध त्याला ओपनिंग बॉलिंग देण्यात आली. बॉलिंग टाकण्याआधी स्कोरबोर्ड कडे बोट दाखवत तो डेविड वार्नर ला म्हणाला
  .
  .
  .
  झिरो बघा

  (संकलित)

 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  शुक्र, 27/10/2017 - 20:56. वाजता प्रकाशित केले.

  मेंदू हा २४ तास काम करत आसतो.
  तो फक्त दोनदाच बंद पडतो.

  १:-परीक्षेच्यावेळी...
  .

  .
  आणि
  .
  .
  २:- बायको पसंद करताना

  (संकलित)

 • Andi2702's picture
  Andi2702
  शनी, 28/10/2017 - 20:11. वाजता प्रकाशित केले.

  8 वर्षांचा मुलगा त्याच्या वडिलांना विचारतो....

  पप्पा, साडू-साडू म्हणजे काय....?
  .
  .
  वडील: एकाच कंपनीने फसवलेले 2 ग्राहक....!
  ********
  आई, जावा जावा म्हणजे काय ग?
  "मालकी हक्क दिला जाईल" ह्या आश्वासनावर एकाच कंपनीत वेठबिगार ठेवलेल्या दोन मजूर बायका

  (संकलित)

 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  शुक्र, 03/11/2017 - 14:43. वाजता प्रकाशित केले.

  बायकोलॉजी.

  एक सोपी उपाय

  बायकोची कटकट सुरु झाली की एक काम करायचं...

  बायकोच्याच फोन वरून तिच्या आईला किंवा बहिणीला गपचुप एक missed call ठोकायचा..

  एक दोन मिनिटांत समोरून फोन येतोच...

  " नाही गं.. मी नाही मिस कॉल दिला.. चुकून लागला असेल..." असं म्हणून जी सुरुवात होते...

  तास दीड तास चिंता नसते आपल्याला !
  कटकट थांबलेली असते ...

  आणि आपण निर्धास्त होतो.

  (संकलित)

 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  शनी, 04/11/2017 - 16:02. वाजता प्रकाशित केले.

  परफेक्ट जोड्या फक्त चपलांच्या असतात...........

  बाकी नवरा बायको वगेरे सर्व अंधश्रद्धा आहेत.

  (संकलित)

 • विनिता's picture
  विनिता
  सोम, 06/11/2017 - 16:10. वाजता प्रकाशित केले.

  भारीच सर्व विनोद

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  सोम, 06/11/2017 - 16:16. वाजता प्रकाशित केले.

  तुम्ही पण विनोद टाकत चला, स्वागत आहे. Thumbsup

  शेतकरी तितुका एक एक!

 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  शुक्र, 10/11/2017 - 21:14. वाजता प्रकाशित केले.

  IN A BANK

  CUSTOMER: मॅडम,
  मला चेक डिपॉझिट करायचा
  आहे कधीपर्यंत क्लिअर होईल?

  BANK कर्मचारी : सर 2 ते 3 दिवस लागतील .

  CUSTOMER: दोन्ही बँक समोरासमोरच आहेत ना ?
  मग एवढा उशीर का ??

  Bank कर्मचारी : सर procedure follow
  कराव्या लागतात ....
  For example .....
  जर समजा तुमचा ऍक्सिडेंट स्मशानभूमी समोर झाला आणि तुम्ही मेला तर ..तुम्हाला घरी नेऊन ,पाहुणे रावळे बोलावून,अंत्यसंस्कार ची विधी करून ,अंघोळ घालून आणतील का लगेच स्मशानभूमीत नेतील जाळायला ?

  CUSTOMER : असलं खतरनाक उदाहरण देऊ नका.
  ,जेव्हा क्लिअर व्हायचंय,
  तेव्हा होऊ द्या मी समजलो.

  (संकलित)

 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  गुरू, 15/02/2018 - 16:33. वाजता प्रकाशित केले.

  घरी जाताना व्हाट्सप पाहत जात होतो।शेजारच्या घरात कधी गेलो कळलेच नाही।
  आणि
  आश्चर्य म्हणजे त्या घरातील बाईने चहा आणून दिला, सिरीयलच्या नादात त्यांना पण कळले नाही।

  पुढे... कथा....
  मी चहा पीत असताना तीचा नवरा आला घरात आणि मी दीसताच सॉरी घर चुकले म्हणून बाहेर निघुन गेला .. Facebook च्या नादात त्याला कळलच नाही.

  (संकलित)

 • Arvind's picture
  Arvind
  गुरू, 15/02/2018 - 18:37. वाजता प्रकाशित केले.

  शेवटी मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षे अभ्यास करून शेतकरी आत्महत्या वर तोडगा काढलाच....

  मंत्रालयाला लावल्या जाळ्या. Lol

 • Arvind's picture
  Arvind
  शनी, 17/02/2018 - 15:39. वाजता प्रकाशित केले.

  आज पहाटेच नारदमुनी सर्व बायकांच्या स्वप्नात येऊन गेले…

  ते म्हणाले, "आज 'व्हॅलेंटाईन डे' आहे. तुमचा पती तुम्हाला खूप सारे रोमँटिक मेसेजेस पाठवेल… पण त्यामुळे हुरळून जाऊ नका. याचा विचार करा, की हे जे मेसेजेस तो आपल्याला फॉरवर्ड करतोय; ते त्याला कोण पाठवतंय?"

  नाऽरायण नाऽरायण!!
  Smile Smile Smile Smile

 • Arvind's picture
  Arvind
  शनी, 17/02/2018 - 15:22. वाजता प्रकाशित केले.

  This is ultimate..

  Wife (asking in a loving tone): "Honey, Will you build 'Taj Mahal' for me."?

  Husband: "I have already purchased the land. The delay is from your side only...!!!"

  Big-tonge
  Rofl

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  सोम, 19/02/2018 - 22:08. वाजता प्रकाशित केले.

  नवरा आणि बायको जेवण करत असतात

  …. नवरा : ए ऐक ना ….

  बायको ; जेवताना बोलू नये ….

  थोड्यावेळानी जेवण उरकल्यावर

  बायको : हं …. आता बोल.

  नवरा : आता काय कप्पाळ बोलू ….
  तू झुरळ खाल्लंस
  लिंबाच्या लोणच्याची फोड समजून …!!!

  (संकलित)

  शेतकरी तितुका एक एक!

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 01:35. वाजता प्रकाशित केले.
 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 01:36. वाजता प्रकाशित केले.

  सरकार कडून जनतेला एक आशा होती की सरकार करोणावर कही तरी पर्याय काढील

  पण सरकारने काय केले

  रिंगटोन बदलली...

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 01:36. वाजता प्रकाशित केले.

  भक्त:- हे प्रभू सगळे त्रास माझ्याच नशिबी का?

  भगवंत:- तिथं जमत नसल तर सांग.... वरती घेतो कोविड स्कीममधे !!

  भक्त:- नको देवा,इथं सगळं ठीक आहे.

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 01:38. वाजता प्रकाशित केले.

  बैल आणि वाघ प्यायला बसले. दोन पेग
  झाल्यावर वाघ उठला.

  बैल अरे... इतक्यात आटपलं? पी
  अजून.

  वाघ नको. तुझं बरं आहे. तुझ्या घरी
  गाय आहे. माझ्या घरी वाघीण आहे।

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 01:41. वाजता प्रकाशित केले.

  सासू : सुनबाई, गरोदर असताना मी जे काही खाल्लं होतं तेच सगळं आज माझ्या मुलाला आवडतं.

  सून : ते ठीक आहे हो आई, पण तुम्ही निदान
  सिगारेट आणि दारू टाळायला हवी होती.

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 01:42. वाजता प्रकाशित केले.

  एका लग्नाच्या कार्यालयात एका माणसाला मुलीकडचे विचारतात, "तुम्ही वरपिता का?"

  उत्तर: तसं काही नाही. खाली व्यवस्था केली असेल तर खाली येऊन पितो...

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 01:46. वाजता प्रकाशित केले.

  2 चा पाढा एका कागदावर लिहून तो जाळल्यास जी राख तयार होते तिला

  "बेचिराख"

  म्हणतात, आई शपथ काय काय सुचतयं बसल्या बसल्या...

  काम धंदे नाही उरले मला आणि तुम्हाला पण.

  करा लॉक डाऊन आणखी

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 01:46. वाजता प्रकाशित केले.

  डॉक्टर और एक व्यक्ति की बातचीत.

  व्यक्ति : अगर कोरोना निगेटिव आया तो.
  डॉक्टर : मास्क लगाओ सोशल डिस्टेंसिंग रखो.
  व्यक्ति : अगर पॉजिटिव आया तो.
  डॉक्टर : तो भी यही करना है.

  व्यक्ति : पोसिटिव हो तो कहां रहना है.
  डॉक्टर : घर पर.
  व्यक्ति : और निगेटिव हो तो,
  डॉक्टर : तो भी घर पर.

  व्यक्ति : अगर निगेटिव आया तो क्या लें.
  डॉक्टर : विटामिन बी सी हल्दी वाला दूध
  इम्युनिटी के लिए.
  व्यक्ति : अगर पॉजिटिव आया.
  डॉक्टर : तो भी यही लेना है.

  व्यक्ति : जब दोनों में एक ही करना है
  तो टेस्ट क्यों करवायें.
  डॉक्टर : अमां अजीब इंसान हो,
  टेस्ट के बिना पता कैसे चलेगा,
  कि पॉजिटिव है या नेगेटिव,

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 01:47. वाजता प्रकाशित केले.

  शाळेचे स्नेहसंमेलन होते, जुने विद्यार्थीदेखील बोलावले होते..!!

  जुन्या विद्यार्थ्यांपैकी काही जणांची भाषणे झाल्यावर मुख्याध्यापक म्हणाले....

  "सर्वांनी शाळेबद्दल छान सांगितले, पण कुणाला शाळेमध्ये एखादा "कटू अनुभव" ही आला असेलच, त्या बद्दल नि:संकोचपणे सांगावे..!!"

  एक जुना विद्यार्थी उठून उभा राहिला....

  सगळे त्याच्याकडे बघत होते, हे काय सांगतात...??
  तो म्हणाला..

  "माझ्या "बायकोशी" माझी ओळख ह्याच शाळेमध्ये झाली....!!"

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 11/10/2020 - 01:50. वाजता प्रकाशित केले.

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 11/10/2020 - 01:51. वाजता प्रकाशित केले.
  अस्सल वऱ्हाडी बोलीचा 
  गावरान गोडवा 
  सदाई आपल्यासंगं राहाव ...
   
  अन् मनात आलं त्यावक्ती 
  'हास्यबळी डॉट कॉम' पाहाव ...
   
  असं वाटत असन - 
  तं मंग हे नवं-कोरं चॕयनल 
  तुमी सब्स्क्राइब केल्याशिवाय 
  ज्यमत नाई ...
   
  अन् सदाई काहीतरी नवाई आनल्याशिवाय मलेबी गमत नाई ... 
   
   
  आयाम सॉरी यूआर थँक्यू !! 
   

  शेतकरी तितुका एक एक!

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 01:55. वाजता प्रकाशित केले.

  अगर बोलीवुड की फिल्में "कोरोना" पे बनती तो कैसे डायलोग्स होते??

  शोले -

  ये मास्क मुझे दे दे, ठाकुर।

  दीवार -

  मेरे पास मास्क है, सेनिटाईजर है, ईन्श्योरन्स है, बेंक बेलेन्स है, तुम्हारे पास क्या है?
  - मेरे पास कोरोना वेक्सिन है।

  दीवार -

  मैं आज भी लोगों से हाथ नहीं मिलाता।

  दीवार -

  जाओ,पहले उस आदमी का साईन लेकर आओ जिसने बिना मास्क के पब्लिक में छींक दिया था।

  दबंग -

  लोकडाउन से डर नही लगता साहब, कोविड से लगता है।

  कुछ कुछ होता है -

  फेफड़ों में कुछ कुछ होता है अंजलि, तुम नही समझोगी।

  बाजीराव मस्तानी -

  अगर आपने हमसे हमारा सेनिटाईजर मांगा होता तो हम खुशी खुशी दे देते, मगर आपने तो मास्क ना पहनकर हमारा गुरूर ही तोड़ दिया।

  डाॅन -

  कोरोना की वेक्सिन तो ग्यारह मुल्कों की डॉक्टर्स ढूंढ रही है, पर वेक्सिन को ढूँढना मुश्किल ही नही, नामुमकिन है!

  देवदास -

  कौन कमबख्त है जो बर्दाश्त करने के लिये पीता है? हम तो इसलिए पीते हैं कि देश की ईकोनोमी ऊपर उठा सकें, लोकडाउन को बर्दाश्त कर सकें!

  जिंदगी ना मिलेगी दोबारा -

  अगर साबुन से हाथ धो रहे हो, तो जिंदा हो तुम।
  अगर चेहरे पे मास्क लगाकर घूम रहे हो तो जिंदा हो तुम।
  अगर सोश्यल डिस्टन्सिंग फोलो कर रहे हो तो जिंदा हो तुम।
  अगर बारबार चेहरे पे हाथ नही लगा रहे तो जिंदा हो तुम।
  अगर घरमें झाडू, पोछा, बरतन कर रहे हो तो जिंदा हो तुम।

  दामिनी -

  तारीख पे तारीख, तारीख पे तारीख ! ! हमेशा अगले लोकडाउन की तारीख ही मिलती रही है मिलोर्ड, पर नहीं मिली तो लोकडाउन की आखिरी तारीख!

  मैंने प्यार किया -

  क्वोरन्टाईन का एक उसूल है मैडम - नो मिटींग, नो गोईंग आऊट।

  ओम शांति ओम -

  अगर कोरोना के नए केस आने बंद नही हुए तो समझ लो कि लोकडाउन अभी बाकी है मेरे दोस्त।

  मुगल-ए-आजम -

  सोश्यल डिस्टन्सिंग तुम्हें मरने नहीं देगा और लोकडाउन तुम्हें जीने नही देगा।

  पाकीज़ा -

  आपके पाँव देखे , बहोत हसीन हैं। इन्हें घर पर ही रखिएगा वरना कोरोना हो जाएगा।


  शहनशाह -

  रिश्ते में तो हम सारे वाईरस के बाप लगते हैं,
  नाम है "कोरोना",
  हेई !!!!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 11/10/2020 - 01:57. वाजता प्रकाशित केले.

  मुंबईकर :
  मी अंगावर गिटारचा टॅटू गोंदवून घेतलाय...

  पुणेकर :
  छान
  मग...?
  खाजवल्यावर वाजते का ?
  Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl

  शेतकरी तितुका एक एक!

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 01:59. वाजता प्रकाशित केले.

  मार्टिन ल्युथर किंगने सांगितले
  "तुम्ही उडू शकत नसाल तर पळा.
  पळू शकत नसाल तर चाला.
  चालू शकत नसाल तर रांगा.
  पण पुढे सरकत राहा."
  .
  .
  तेव्हा कोल्हापूरच्या
  एकाने
  तोंडात असलेली तंबाखू थुंकून विचारले,
  .
  .
  .
  .
  "तसं न्हवं पन एवढी वडातान करून
  जायाचं कुठं ?"

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 11/10/2020 - 02:01. वाजता प्रकाशित केले.

  आत्ताच एका मित्राचा मेसेज आला
  हाय

  मी पण त्याला मेसेज केला
  म्याबी अजुन हाय
  Dance Dance Bigsmile Bigsmile Cheer Cheer

  शेतकरी तितुका एक एक!

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 02:03. वाजता प्रकाशित केले.

  मण्याला एकदा Vodafone मध्ये operater म्हणून जाॅब लागतो....!!

  पण त्याला पहिल्याच दिवशी लाथ मारून बाहेर काढल जातं....!!

  कारण,

  पहिला काॅलर : सर माझं Vodafone च कार्ड बंद पडलय....???

  मण्या....
  " अरे मग Jio च घे ना, जबरदस्त नेटवर्क आहे आणि ऑफर पण चांगल्या आहेत...!!"

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 11/10/2020 - 02:04. वाजता प्रकाशित केले.

  पुणेकर बँकेत पैसे भरायला गेल्यानंतर ......

  बँकवाला : अहो या तर खोट्या नोटा आहेत.!

  पुणेकर: असुदे खोट्या!
  माझ्याच अकाउंटला टाकायला सांगतो आहे ना....
  Rofl

  शेतकरी तितुका एक एक!

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 02:13. वाजता प्रकाशित केले.

  ऑफिस मध्ये बॉस ने कर्मचाऱ्यास कोपरापासून हात जोडले

  कारण कर्मचा-याने बॉस ला फक्त विचारले

  " अधिक महिन्याचा पगार या पगाराबरोबर मिळणार की वेगळा मिळणार ? "

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 02:14. वाजता प्रकाशित केले.

  पुणेरी आमंत्रण.

  "एकदा तुम्हाला आम्हाला जेवायला बोलवायचंय"..

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 11/10/2020 - 02:16. वाजता प्रकाशित केले.

  मुंबई पोलीसांनी बोर्ड लावला,
  NO PARKING ZONE
  PENALTY Rs.250/-..

  कोणीही आदेश मानायला तयार नव्हतं. लोकं बोर्डच्या खाली बिनधास्त गाड्या उभ्या करून जात.
  काही दिवसांनंतर तेथून माझ्या गावाचा एक माणूस गेला. त्याने तेथली परिस्थिती जाणून घेतली आणि... त्याने बोर्ड मध्ये दोन शब्द परिवर्तन केले.

  बोर्ड मधून No आणि Penalty शब्द खोडले. आता बोर्ड झाला,

  PARKING ZONE
  Rs 250/- ...

  आता लोकांनी गाड्या उभ्या करणे थांबवले.
  मुंबई पोलीस आमच्या गावच्या त्या माणसाला शोधत आहेत.

  नेहमी पुणेकरांनीच हूशारीनं वागयचं का कायं ? Bigsmile Bigsmile

  शेतकरी तितुका एक एक!

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 02:18. वाजता प्रकाशित केले.

  बेग़ैरत दोस्त

  दुबेजी :- भाई, सुना है तेरा मोबाइल चोरी हो गया ?

  शुक्लाजी :- हां यार

  दुबे जी :- तो उसका चार्जर मुझे दे दे

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 02:22. वाजता प्रकाशित केले.

  हैदराबादी मे कोरोणा के लक्षण ..!!

  जिनसे डॉक्टरां भी परेशान होरे..!!

  1. कैसा कैसाच होरा.
  2. हैबत होरी.
  3. जी घबरारा.
  4. ऐसा खाते की पलट के वापिस आजारा.
  5. आंग कसकसारा.
  6. हांतां पैरां खीचरैं.
  7. सर फटरा.
  8. पतले पैख़ाने होरैं.
  9. हल्लख सुखा जारा.
  10. दातां सल सल बोलरैं.
  11. ज़बान पक गई.
  12. हौल हौल होरी. घर छोड कु भाग जाना दिल बोलरा.
  13. दिमाग मे ठन्न बोलरा.
  14. गर्दना दुखरैं.
  15. हल्लख मे सुईयां चुबरैं.
  16. पेट मे मरोड के हौल हौल होरा.
  17. आंख खर खर करको पानी बाहरीच बहरा.
  18. सर मे हेडेक होरा.
  19. बोटी बोटी दर्द होरी.

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 02:23. वाजता प्रकाशित केले.

  जोक नाही
  पण लॉजिक मात्र आहे

  मासा आणि माशी यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही ; पण शब्दांची गंमत अशी की माशाला स्रीलिंगी शब्द नाही आणि माशीला पुल्लिंगी शब्द नाही......

  त्यातही गंमत अशी, की हे दोघंही कोळ्याच्या जाळ्यात अडकतात. पण त्या दोन्ही कोळ्यांचा एकमेकांशी कांहीही संबंध नाही.....

  याशिवाय आणखी एक गंमत म्हणजे माशाची आमटी आवडीने खाणारे आमटीत माशी पडली तर आमटी फेकून देतात.

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 02:25. वाजता प्रकाशित केले.

  चार-पांच दिन पहले मास्क घर पर भूल गया था ,एक चौराहे पे एक पुलिस ‌वाले ने‌ पकड़ लिया , और चालान काटने लगा।

  खूब माथापच्ची के बाद 500 कि जगह 50 रुपये में मामला‌ सुल्टा।

  मैंने अपनी बाईक उठाई और तुरंत कल्टी मार ली । मुश्किल से 100 मीटर दूर तक गया और दिमाग में ख्याल आया कि आगे चौराहे पे और भी खड़े होंगे । तुरंत बाईक पलटाई और पीछे आकर उसी पुलिस वाले से पूछा कि आगे किसी ने रोका तो ? तो पुलिस वाला बोला कि आगे‌ कोई रोके तो बोल‌ देना पिछले चौराहे पर ज्यूस पिला दिया है।

  अब दिन भर घूमा खूब मजे आए , हर बार बोला पीछे चौराहे पर ज्यूस पिला दिया है। हर जगह छोड़ दिया गया।

  गलती से कल फिर मास्क घर पर भूल गया , चौराहे पर आते ही याद आया कि फार्मूला तो मालूम ही है। जैसे ‌ही अगले चौराहे ‌पर पुलिस ने गाड़ी रोकी‌ और अपना चालान कट्टा निकाला तो मैंने बड़े ही ठाठ से कहा कि :--> पीछे चौराहे पर ज्यूस पिला दिया है। पुलिस वाला खूब जोर से अट्टहास करके हंसा और बोला कि :-->
  *पुलिस वैन में बैठ जा बेटा...

  आज का कोडवर्ड लस्सी है।

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 02:26. वाजता प्रकाशित केले.

  लग्नसोहळ्यात नियमापेक्षा जास्त वऱ्हाडी जमल्याने नवरदेवावर गुन्हा दाखल

  पोलिसांनी दम भरल्यावर "पुढील वेळेस असं करणार नाही" अशी कबुली

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 02:28. वाजता प्रकाशित केले.

  आज खूप दिवसांनी २००० रुपयांचा शर्ट खरेदी केला...
  बायको ओरडेल म्हणून तिला फक्त २०० रुपयांचा घेतला असे सांगीतले....

  बायको इतकी खूष झाली की मला २०० रुपये देऊन म्हणाली.. हा माझ्या भावाला राहू द्या तुम्ही दुसरा घ्या...

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 11/10/2020 - 02:32. वाजता प्रकाशित केले.

  मुलाखतकार :- जर तुमच्या बायकोला भूताने पकडलं तर तुम्ही काय कराल

  उमेदवार :- मी काय करणार चुक भुताची आहे. तो भोगेल त्याची फळे

  शेतकरी तितुका एक एक!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 11/10/2020 - 23:07. वाजता प्रकाशित केले.

  बायको :- कोण होती ती ?

  नवरा :- मैत्रीण.

  बायको :- काय म्हणाली ?

  नवरा :- माझ्याशी लग्न केलं असतंस तर मी पिशवी धरायला लावली नसती.

  बायको :- इकडं आणा ती पिशवी.

  शेतकरी तितुका एक एक!

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 23:10. वाजता प्रकाशित केले.

  अमिताभचा आवाज खरच चांगला आहे.. आता तरी ऐका.
  नाही तर सरकार कडे शेवटाचा पर्याय ..... इंदुरीकर महाराज :-

  अय अय भंगरी..
  अय अय बोबलभिक्या.
  तुच तुच.
  मास्क कोण तुवा बाप लावणार का? गैबान्या

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 23:11. वाजता प्रकाशित केले.

  शिक्षक: भगवान राम वनवास के लिए कितने बजे निकले थे ?

  विद्यार्थी : सर 9.15 बजे

  शिक्षक: ऐसा कैसे कह सकते हो ?

  विद्यार्थी : सर "वनवास" को उल्टा कर के पढ़िए।

  उसके बाद से शिक्षक ने पढाना छोड़ कर रामकथा सुनाना शुरू कर दिया

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 23:11. वाजता प्रकाशित केले.

  जब बीवी नई साड़ी पहन कर कहती है...
  कैसी लग रही हूँ...⁉️
  उस समय सत्य... शांति के आगे घुटने टेक देता है...

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 23:12. वाजता प्रकाशित केले.

  इतिहासात
  प्रथमच...

  भूगोलाची
  परीक्षा रद्द झाली...

  आणि तीही
  सुक्ष्मजीवशास्त्रामुळे

  याचा परिणाम
  समाजशास्त्रावर
  होत आहे....

  त्यामुळे सर्वांचे
  अर्थशास्त्र

  कोलमडले.

  म्हणून बऱ्याच
  जणांचे
  मानसशास्त्र

  बिघडत आहे.

  ते सावरण्यासाठी
  रसायन शास्त्राचा

  चोरून वापर
  करीत आहेत...

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 11/10/2020 - 23:14. वाजता प्रकाशित केले.

  Contempt of Court

  एक आदमी को पत्नी के साथ मारपीट करने के जुर्म में अदालत में पेश किया गया.

  जज ने पति की जबानी पूरी घटना ध्यान से सुनी और भविष्य में अच्छा व्यवहार करने की चेतावनी देकर छोड़ दिया.

  अगले ही दिन आदमी ने पत्नी को फिर मारा और फिर अदालत में पेश किया गया.

  जज ने कड़क कर पूछा “तुम्हारी दुबारा ऐसा करने की हिम्मत कैसे हुई ?
  अदालत को मजाक समझते हो?”

  आदमी ने अपनी सफाई में जज को बताया –नहीं हुजूर, आप मेरी पूरी बात सुन लीजिए.कल जब आपने मुझे छोड़ दिया तो अपने- आपको रिफ्रेश करने के लिए मैंने थोड़ी सी शराब पी ली. जब उससे कोई फर्क नहीं पड़ा तो थोड़ी-थोड़ी करके मैं पूरी बोतल पी गया.पीने के बाद जब मैं घर पहुंचा तो पत्नी चिल्ला कर बोली –नालायक , आ गया नाली का पानी पीकर !”

  हुजूर, मैंने चुपचाप सुन लिया, और कुछ नहीं कहा.

  फिर वह बोली – “, _कुछ काम धंधा भी किया कर या केवल पैसे बर्बाद करने का ही ठेका ले रखा है … !”

  हुजूर, मैंने फिर भी कुछ नहीं कहा और सोने के लिए अपने कमरे में जाने लगा.

  वह पीछे से फिर चिल्लाई – “अगर उस निकम्मे जज में थोड़ी सी भी अकल होती तो तू आज जेल में होता … !!!”

  बस हुजूर, अदालत की तौहीन मुझसे बर्दाश्त नहीं हुई,….और.....मैंने पीट दिया...!_

  जज अभी तक कंफ्यूज कि क्या फैसला दें......?

  आप जज होते तो क्या फैसला देते।।।।

  शेतकरी तितुका एक एक!

 • पाने