पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
गौळण
रंगताना रंगामध्ये
यमुनेच्या तिरावर, आवळीच्या झाडावरी दडुनिया बसला गं, नटवर गिरिधारी पाहुनिया राधिकेला, गुपचिप कान्हा आला घेऊनिया पिचकारी, नेम धरितो मुरारी सोडीयेली धार कशी? सररररर रंगताना राधा बोले अररररर बावरता राधा पळे, असे कान्हुला तो छळे तरी चुकेचिना लळे, सावळ्याच्या चाळ्यामुळे मग राधा करुणेने, बोलू पाहे केविलवाणे रंगलेले रूप म्हणे, आहे मला घरी जाणे
आतातरी थांब ना रे…..! कान्हा, आतातरी थांब ना रे…..! अरे थांब गिरिधारी नको मारू पिचकारी, रंगामध्ये भिजविशी किती रे मुरारी …IIधृ०II
माळ तुटली कशी? मोती गळले कसे? कंकण टिचकून हातात रुतले कसे?
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 7 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.