पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पेटून उठा आता
मनाच्या काळोखाला, उजेड तू दाखव आता आव्हान तुम्हाला समजून, सारे पेटून उठा आता.......पेटून उठा आता
तारुण्य तुझे माणसा, उगा का घालवतो वाया, कापून सागराच्या लाटा, तोड सहानुभूतीची माया........पेटून उठा आता
गोता मारता मोती मिळाला, त्यासाठी त्याने पर्यत्न केला, झाले कष्ट बहु त्याच्या अंगाला, लोभ आळसाचा न दाखवला.......पेटून उठा आता
प्रखरतेच्या सूर्याने आता, आसमंत झळाळून उजाळता, चांदण्यानेही रात्रीला आता, शोध स्वप्रकाशाचा घ्यावा......पेटून उठा आता
भिंती द्वेष-हिनता-लाचारीच्या , नेहमीसाठी तोडून टाका आता, युक्ती-बळ-शक्ती-मेहनत तुमच्या,
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 4 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.