पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
देशभक्तीगीत
गगनावरी तिरंगा ....!! गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!! तू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका संगे हिमालयाला येण्यास मार हाका समवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!! साथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना धारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना कन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!! तारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.