पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
वाढदिवसाची कविता
भेटत राहू असेच आपण दरवर्षाच्या या दिवशी आपण सारे मिळून वाढू जन्मदिनाच्या या दिवशी
मी तर आहे युगायुगाचा शाश्वत पंथी वाटसरू या तुम्हीही आशिष द्याया सर्व युगांच्या या दिवशी
जाणे येणे पुन्हा जाणे पुन्हा येणे नित्य करू सजवू मैफल सदैव अपुली चिरंतनाच्या या दिवशी
पुनर्जन्म असतो की नसतो वा चौऱ्याशीचा फेरा हवी कशाला माथापच्ची उल्हासाच्या या दिवशी
आदि-अनादी अनंत काळी असेन मी! भास पुरेसा येई मानवतेची दृष्टी दिव्यत्वाच्या या दिवशी
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.