पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
शीर्षक-- पोशिंदा
साऱ्या जगाचा पोशिंदा शेतकरी बळीराजा, कष्ट करीतो शेतात नाही निवृत्ती नी रजा.
रात्रंदिन करी सेवा काळ्या माय माऊलीची, बीज पेरुणी मातीत कुस उजवी धात्रीची.
स्वप्न पाही भविष्याचे येता पिक बहरूनी, पिक डोलता शिवारी सुखावतो मनोमनी.
कधी अस्मानी संकट करी धैर्याने सामना, देश हा कृषीप्रधान भाव मिळेना पिकांना.
नाही कुणा कळवळा येथे नाही कुणी वाली, कसा होईल अशानं शेतकरी बलशाली.
सौ सुरेखा बोरकर नागपूर
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
![Congrats](http://www.baliraja.com/sites/all/modules/smiley/packs/Shiva/congrats.gif)
![Congrats](http://www.baliraja.com/sites/all/modules/smiley/packs/Shiva/congrats.gif)
कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.