पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
गझल.... भाषणे आता गड्यांनो बास करा - महेश मोरे (स्वच्छंदी)
भाषणे आता गड्यांनो बास करा कासरे सोडा..तयांचे फास करा
ही दलालांचीच सत्ता आज इथे काळजी त्यांचीच तासंतास करा
वेदनांचा भाकरीला वास....तसा आमच्याही काळजांचे घास करा
वादळाला थांबवा नेमा समित्या पाठ वळता घावही बिन्धास करा
प्रेत माझे घ्या जरा खांद्यावर अन् बातम्यांची शेवटी आरास करा
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!