पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
जिवनात या भुईच्या भलताच आट आहे नशिबी तिच्या पिलांच्या समशानघाट आहे
या ओकट्या ठगांना माहीत ना तरीका माजून आज त्यांचा फेट्यात थाट आहे
राबून या जिवांचे वाकून देह गेले अन दारी या कुणाच्या ही भरभराट आहे
हातात घेत झेंडे रंगीत अन बिरंगी आली अता कुणाची तोऱ्यात लाट आहे?
फासावरी उपाशी मरण्यास सज्ज व्हावे आकाश चांदण्यांची निजण्यास खाट आहे
खेळात या अजूनी आले शहाण नाही झिंगाट राजसत्ता आऊट नाट आहे
राजेश जौंजाळ पोहणा जि.वर्धा
बढिया राजेश....!
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
बढिया राजेश....!
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!