पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आताच मोड आले वापून यार हो जावू नका तुम्ही ते जाळून यार हो
घेवून दूर गेला वारा ढगास कोठे सारी जमीन गेली तापून यार हो
आले सफेद पक्षी गेले पुन्हा कुठे ते आसवांस खोट्या ढाळून यार हो
ठेवून मज अडाणी जातात ते पुढे मातीत जीव माझा गाढून यार हो
मातीस पोसणारा तो मातॄभक्त मी बाकी कलेवरांना सोडून यार हो
हेमंत साळुंके, लातूर, जि. लातूर
पाचही शेर बढिया! मातीची व्यथा चांगली हाताळली आहे.
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद सर, मी अजून नवीन आहे या क्षेत्रात माझी अजून एक गझल सदॄश्य रचना स्पर्धेस पाठवत आहे स्विकार व्हावा!
हेमंत साळुंके
मी पुढची गझल सदॄश्य रचना देवू का? मात्र मला भनभन नाय पायजे. मी माज्या मर्जीने लिवतो.
पुढची रचना अवश्य द्या.
आपल्या मातीप्रेमाला माझे नमन होते आणि आहे साहेब. रचना उद्या अनिश्चीत समयी सहभागी करेन विनम्र धन्यवाद....
धन्यवाद.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
व्वा!
पाचही शेर बढिया!
मातीची व्यथा चांगली हाताळली आहे.
शेतकरी तितुका एक एक!
गझल
धन्यवाद सर,
मी अजून नवीन आहे या क्षेत्रात माझी अजून एक गझल सदॄश्य रचना स्पर्धेस पाठवत आहे स्विकार व्हावा!
हेमंत साळुंके
गझल
मी पुढची गझल सदॄश्य रचना देवू का? मात्र मला भनभन नाय पायजे. मी माज्या मर्जीने लिवतो.
हेमंत साळुंके
स्वागत आहे
पुढची रचना अवश्य द्या.
शेतकरी तितुका एक एक!
गझल
आपल्या मातीप्रेमाला माझे नमन होते आणि आहे साहेब. रचना उद्या अनिश्चीत समयी सहभागी करेन विनम्र धन्यवाद....
हेमंत साळुंके
गझल
धन्यवाद.
हेमंत साळुंके
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप