पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
यावा पाऊस पाऊस जावी धरा हि भिजून मृग चालला सरत वेळ किती रे अजून
सुखी कर बळीराजा जावे हर्षुन गोपाळ आता आली रे पेरणी होऊ नये रे गोंधळ
कुठे येतो कुठे नाही कसा तुझा हा नियम भेगाळल्या जमिनीला आता कर तू नरम
तुझ्या रे येण्याने सुखी होती लहान सहान पडला कोरडा गळा आता भागव तहान
ब्रम्हदेव खिल्लारे (प्रयागनंदन) 8766825323
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने