पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
कविता
नशा स्वदेशीची...!!
आज रात्रीच्या मध्यात असे काय घडणार आहे? जुन्याचा खातमा होऊन नव्याची स्थापना होणार आहे? की व्यवस्थेचे शेंडाबूड परिवर्तन होणार आहे? निराशेला बुडवून आशेला कोंब येणार आहे? की उमेदीला भविष्य खांद्यावर घेणार आहे? नेमके होणार तरी काय आहे? फ़क्त हेच होणार की स्वप्नांचे मनोरे बांधले जाणार आणि अवगुण गाळण्याचे संकल्प सोडले जाणार मात्र अवगुण गळण्याऐवजी संकल्पच गळणार तरीही आशा की… भविष्य उजळणार अशा मंगल घटिकेला, चला एक एक ग्लास भरून घेऊ पळू नका गांधीप्रेमींनो, आज थोडासा विचार करून घेऊ ग्रामस्वराज,स्वदेशीचा अर्थ आज लागणार आहे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.