पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
"रानीचा पाऊस, अन्- ती."
जीव होई कासावीस नको एकली जाऊस , वय सोळाव सरीच रानी बरसे पाऊस.
आसं मातीत पेरली होऊ देनाआबादानी लई मुजोर वानाचा, येते सालाबादा वानी.
गुण्या-गोविंदान येना करू नको ना नासाडी भरल्या बोंडाची पराटी तिची नव्वी कोरी साडी.
रान चिंबओलं झालं नार हिरवं देणं ल्याली वीज कडाडे आभाळी मेघा कळवे खुशाली.
कवा फिटलं हौउस भोग नशिबाचा आला रानातल्या पावसा रे किती बेईमान झाला,
*** नरेंद्र भा. गंधारे 'एकांत'
मस्तच.
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद, डॉ. साहेब आभार.....
Narendra Gandhare
जीव होई कासावीस नको एकली जाऊस , वय सोळाव सरीच बरसे रानात पाऊस. क्या बात है, खूप छान नरेंद्र भाऊ!!!!!
आपले आभार
खुपच छान कविता नरेंद्र भाऊ.
आभार राजेश..
दिवाकर जोशी
आपले मनापासून आभार
मस्त सुंदर ओळ .नरेंद्र भाऊ
आभार आपलं....
वय सोळावं सरीच क्या बात है
आभार आपले, धन्यवाद
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
वय सोळाव सरीच... व्वा क्या बात.
मस्तच.
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद, डॉ. साहेब आभार.....
धन्यवाद, डॉ. साहेब
आभार.....
Narendra Gandhare
बरसे रानात पाऊस
जीव होई कासावीस
नको एकली जाऊस ,
वय सोळाव सरीच
बरसे रानात पाऊस.
क्या बात है, खूप छान नरेंद्र भाऊ!!!!!
धन्यवाद गुरुजी
आपले आभार
Narendra Gandhare
खुपच छान कविता नरेंद्र भाऊ.
खुपच छान कविता नरेंद्र भाऊ.
. धन्यवाद
आभार राजेश..
Narendra Gandhare
अप्रतिम रचना कविवर्य.
दिवाकर जोशी
नमस्कारमान्यवर
आपले मनापासून आभार
Narendra Gandhare
भरल्या बोंडाची पराटी. तिची नव्वी कोरी साडी
मस्त सुंदर ओळ .नरेंद्र भाऊ
धन्यवाद
आभार आपलं....
Narendra Gandhare
वय सोळावं सरीच क्या बात है
वय सोळावं सरीच
क्या बात है
महोदय, नमस्कार
आभार आपले, धन्यवाद
Narendra Gandhare
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप