कविता
कोणतही सरकार आलं तरी
बळीराजाच्या व्यथा तशाच राहतात
काही परिस्थितीला सामोरे जातात
काही मरणाला कुशीत घेतात
-संदीपकुमार
Copyright © Baliraja.Com - All rights reserved
Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ