![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
लाँक
--------
नभ आकाश धरती सारेच लाँक झाले
पेरलेले विषाणू रातून राँक झाले
कुठे काय झाले कुणाला ना कळले?
एकाच झटक्याने सगळे शाँक झाले
बहरलेली बाग मज विलीनीकरण वाटे
विलगीकरणाने मग बागेचे ताक झाले
आँरेंज ग्रीन रेड किती झोन पडले
असे ब्लॅक निर्णय स्पर्शणारे काक झाले
तुझे शहर माझे गाव भयभीत फार आहे
हळूहळू वातावरण फेकम फाक झाले
प्रश्न ठेवत बाजूला देत उत्तर गेले
विरोधीपक्षाचे निरूपयोगी बाक झाले
--राजेश जौंजाळ
पोहना(हिंगणघाट)
जि.वर्धा
********************************
प्रतिक्रिया
जबरदस्त
खुप मजेशीर लाँक , राजेश
बढीया है।...
Narendra Gandhare
धन्यवाद नरेंद्रभाऊ
धन्यवाद नरेंद्रभाऊ
फेकम फाक
व्वा! क्या बात है
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद रविपाल सर
धन्यवाद रविपाल सर
वाह
वाह छान आहे!
मुक्तविहारी
धन्यवाद
धन्यवाद
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप