नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
१) "पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न" म्हणजे शेतकरी साहित्य संमेलन!
लिंक
२) शेतीच्या शोषकांना पोषक लेखन करणारे शेतीसाहित्यिक असू शकत नाही... जरी त्यांच्या नावाने सातबारा असेल तरीही!
३) ज्याचा पक्ष, जात आणि धर्म शेती हाच असतो तोच फक्त शेतीसाहित्यिक असतो... बाकी सर्व शेतीच्या शोषकांना पोषकच!
४) धुऱ्यावरच्या शेतकऱ्याने एका हातात नांगर व दुसऱ्या हातात लेखणी धरावी यासाठी म. शे. साहित्य संमेलनाचे प्रयोजन!
प्रतिक्रिया
५) कोणत्या स्वभावाच्या
५) कोणत्या स्वभावाच्या व्यक्तींना आसपास फिरकू द्यायचे नाही हे शेतकरी साहित्य चळवळ आधी ठरवते. नंतर सहकारी जोडते.
शेतकरी तितुका एक एक!
६) शेतीच्या लुटीचे शस्त्र आणि
६) शेतीच्या लुटीचे शस्त्र आणि शास्त्र
शेतकरी तितुका एक एक!
७) तस्कर, अफसर, गुंडा, मवाली,
७) तस्कर, अफसर, गुंडा, मवाली, चोर, डाकू, भक्त, चमचा, निळा, लाल, भगवा, हिरवा.. "शेतीशी इमान" असलेला कुणीही शेतकरी साहित्य चळवळीला चालतो.
https://www.facebook.com/share/p/4tckRSd8M8y2KVCD/?mibextid=oFDknk
शेतकरी तितुका एक एक!
८) संमेलनाला या म्हटलं की
८) संमेलनाला या म्हटलं की ऐकवणाऱ्यांचीच रांग लागते. ऐकणारे तुरळकच. हे कशाचे लक्षण आहे?
#सांगा_ब्वॉ #शुभरात्री_लोक्सहो
https://www.facebook.com/share/p/SbjDjvBkt2tKvghY/?mibextid=oFDknk
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण