पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
कंटाळून कर्जाला बाप एड्रीन पेउन मेला धुरजड बंडीचा जु मानेवरती टाकून गेला
भुईसपाट शेतीत डोंगर कर्जाचा निंघाला वारसाहक्कान नशीबी त्यास बहाल केला
पहिल्या दुष्काळात सुख लागले पळायला कुणी म्हटले याला अनुवांशीक रोग झाला
आपल्या शस्त्रांना भाग पडले विकायला आशेवर जगण्याशिवाय उपाय ना राहिला
व्यवस्थेचा ढग तर विनाकारण गडगडला अश्रुलाही स्वार्थ्यांनी स्वतः साठीच राखला
बापा प्रमाणे आता मीही आलो खपायला असा हा वारसा नको कुणासाठी जपायला
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
कंटाळून कर्जाला बाप एड्रीन पेउन मेला धुरजड बंडीचा जु मानेवरती टाकून गेला.. खरचं, विचार करायला भाग पाडणारी कविता!
Pradip
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
वारसा
कंटाळून कर्जाला बाप एड्रीन पेउन मेला
धुरजड बंडीचा जु मानेवरती टाकून गेला.. खरचं, विचार करायला भाग पाडणारी कविता!
Pradip