पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
६ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत-उद्घाटन सत्र
अलिबाग येथील सहाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष, ग्रामीण व शेतकऱ्याचे जीवन आपल्या लेखनीच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचे निधन झाले आहे.
त्यांची ‘लाल चिखल’ ही कथा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली होती. शनिवारी भास्कर चंदनशिव यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- गंगाधर मुटे संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळ
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
भावपूर्ण श्रद्धांजली
अलिबाग येथील सहाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष, ग्रामीण व शेतकऱ्याचे जीवन आपल्या लेखनीच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचे निधन झाले आहे.
त्यांची ‘लाल चिखल’ ही कथा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली होती. शनिवारी भास्कर चंदनशिव यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळ
शेतकरी तितुका एक एक!
पाने