नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मी एक शेतकरी
मी आत्महत्या करू इच्छीतो
कारण जसं असायला पाहीजे आयुष्य तसं होत नाही आहे, पण ..
जीवनावर माझी इच्छा
माझी पद्धत थोपू इच्छीणारा मी कोण?
होवू शकते माझी इच्छा पूर्ण झाली नसेल
म्हणून का मी जीवन खतम करायचे?
त्यापेक्षा मी आपली इच्छा का खतम करू नये?
होवू शकते माझी अपेक्षा पूर्ण झाली नसेल
म्हणून मी निराश झालो असेल
परंतू माणूस जेव्हा निराश होतो तेंव्हा तो नष्ट करू इच्छीतो
आणि तेंव्हा फक्त दोनच संभावना असतात
एक तर तो दुसऱ्याला मारू शकतो किंवा स्वतःला
त्यात दुसऱ्याला मारणे धोकादायक आहे
म्हणून मग तो स्वतःला मारण्याचा विचार करू लागतो
परंतु हाही एक खून नाही का?
नाही! मी नाही आत्महत्या करणार!!
त्यापेक्षा मी माझे जीवन बदलेन !!!
प्रतिक्रिया
खुप छान..
मी माझे जीवन बदलेन!
Aryan Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद!
आभारी आहे मुटे सर!
Dr. Ravipal Bharshankar
सुंदर
सुरेख काव्य..
Pradip
Thanks
Thank you pradip bhau
Dr. Ravipal Bharshankar
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण