पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
घात
काजळाचा देह माझा राबणारे हात कधीची मी निथळत उभी रे उन्हात
तुझ्या तुळशीची बाग सुके अंगणात लक्ष्मी तरणीताठी रे रुसते रानात
नाही राहिला ओलावा नदीच्या पाण्यात तो येउनी गेला परी ना राहिला ध्यानात
दूरची वाट माझ्या पोरीच्या डोळ्यात कसं हसावं स्वप्न देव्हाऱ्यातल्या कळ्यात
रक्ताचं पाणी कुण्या आटलं देहात राघवा अवेळी कसा केलास रे घात
- गजानन मुळे mulegajanan57@gmail.com
छान कविता. आवडली.
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
छान कविता. आवडली.
छान कविता. आवडली.
शेतकरी तितुका एक एक!