पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
लाल लाल डोळ्याचा महाभयंकर पापी सर्प त्याच्या जीवघेण्या विळख्यातून आपल्या मुलांना सोडविण्यासाठी संघर्ष करणारा बाप ''लाओकुन'' मायकेल अँजलोची पेन्टीग बघून शरद जोशींची आठवण झाली. जगण्याची आणि जगवण्याची शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई डोळ्यासमोरून गेली. आजही चित्र तेच आहे, फक्त चित्रात लाओकुन नाही. लाओकुन कुठे गेला? लाओकुनचा संघर्षांत अस्त झाला का? चित्रात तो दिसायलाच हवा पण.. लाओकुन समजून पाठवले संसदेत ज्यांना, त्या सर्वांचाच उलट सर्प झाला अन् भांडवलशाहीचा दर्प आला.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.