पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बंधू प्रेम.
पंढरीचा ग बुक्का ,माज्या लागला पदराला , बंधूचा ग वाडा ,पांडुरंगाच्या शेजारला .
पंढरीचा ग बुक्का ,माज्या लागला चोळीला , बंधूचा ग वाडा ,पांडुरंगाच्या आळीला .
पंढरीचा ग बुक्का ,माज्या लागला साडीला , सरदार माजा बंदू,साधू संताच्या जोडीला .
पंढरीला ग जातो ,बहिण-भाऊ आम्ही दोघ , आई-बापाच्या पुण्याईन ,तीर्थ घडल मानजोग .
पंढरीला ग जातो ,विठूरायाला भेटाया , संगतीला ग नेतो ,लाडक्या भाऊराया.
मालुबाई.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.